• Sat. Sep 21st, 2024

दिवाळी २०२३

  • Home
  • गरिबांची दिवाळी गोड कधी होणार? आनंदाचा शिधा अपूर्णच; सहापैकी तीनच वस्तू, नागरिकांची तक्रार

गरिबांची दिवाळी गोड कधी होणार? आनंदाचा शिधा अपूर्णच; सहापैकी तीनच वस्तू, नागरिकांची तक्रार

म. टा.प्रतिनिधी, पुणे: दिवाळीत आनंदाचा शिधा म्हणून शंभर रुपयांत सहा वस्तू देण्याचा उपक्रमास सुरुवात झाली. मात्र, दिवाळी असूनही पुणे शहरातील सिंहगड रोड, धायरी, कोथरुड तसेच अन्य भागांमध्ये सहा वस्तूंचे किट्स…

आदिवासी कुटुंबांची दिवाळी गोड; झोपडीत आकाशदिवा झगमगला, संस्थांच्या पुढाकाराने चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद

म. टा. प्रतिनिधी, संभाजीनगर: दिवाळीच्या चैतन्यमय वातावरणात सर्वांच्या आयुष्यात आनंद मिळणे आवश्यक असते. विकासाच्या प्रवाहात सर्वांना सामावून घेण्यासाठी हरेक प्रयत्न केले जातात. योजना राबविल्या जातात पण अजूनही अनेकजण या आनंदापासून…

फटाक्याच्या उत्तर काशीतील सुतळी बाँम्ब आरोग्याला घातक, तेरखेड्यातील फटाक्यांमुळे ध्वनी प्रदूषणाचा धोका

धाराशिव: तेरखेडा येथील सुतळी बाँम्बमुळे ध्वनी प्रदूषण वाढत असून लहान मुलांना या आवाजामुळे कमी ऐकायला येत आहे. तसेच हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींनाही याचा नाहक त्रास होत असल्यामुळे फटाका बनवणाऱ्या कारखानदारांवर कारवाईची…

विकासकामांमुळे माती महागली, ऐन सणांत भट्ट्या बंद, गुजरातच्या पणत्यांनी उजळणार दिवाळी

म. टा. वृत्तसेवा, पालघर: दिवाळीत मातीच्या पणत्यांना मोठी मागणी असते. मात्र पालघर जिल्ह्यात डहाणू, पालघर, मनोर, धुकटण, वाडा, कुडूस, वसई-विरार, जव्हार, मोखाडा, विक्रमगड येथील कुंभारांच्या भट्ट्या आता बंद पडल्या आहेत.…

You missed