भुजबळ कोर्टात गेले आणि आरक्षणाला काही झालं, तर मंडल आयोगाला चॅलेंज…, जरांगेंचा थेट वार
Manoj Jarange Patil : हैदराबाद गॅझेटनंतर ओबीसी नेते छगन भुजबळ नाराज असल्याच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षणाला धक्का लागल्यास मंडल आयोगाला आव्हान देण्याचा इशारा त्यांनी…