भुजबळांना मोठा धक्का, फडणवीस सरकारमध्ये स्थान नाहीच; कोणत्या कारणांमुळे गेम झाला?
Chhagan Bhujbal : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आले आहे. राष्ट्रवादीकडून नऊ आमदार मंत्री झाले. पण भुजबळांचा नावाचा यामध्ये…