• Mon. Nov 25th, 2024

    ग्रामपंचायत निवडणूक

    • Home
    • मानलं गड्या! ३२ वर्ष लढला, ५१ व्या वर्षी सरपंचपदाला गवसणी, भाजपचं पॅनल पाडलं

    मानलं गड्या! ३२ वर्ष लढला, ५१ व्या वर्षी सरपंचपदाला गवसणी, भाजपचं पॅनल पाडलं

    अहमदनगर : ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालांमध्ये एक निकाल मात्र चर्चेत राहिलाय तो म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील अरणगाव ग्रामपंचायतीचा. वयाच्या विसाव्या वर्षांपासून निवडणूक लढवली मात्र नेहमीच पराभवाला सामोरे जावे लागले. तब्बल ३२ वर्षांनंतर…

    अकोल्यात आंबेडकरांचे वर्चस्व; भाजप नेत्याच्या गावात वंचितचा झेंडा, प्रहारनं खातं उघडलं

    अकोला : अकोला जिल्ह्यातील १४ ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये तेल्हारा तालुक्यातील बरुखेड येथील सरपंच बिनविरोध निवडून आले होते तर आज १३ जागांची मतमोजणी प्रक्रिया पार पडली. यामध्ये अकोला…

    केसरकरांना धक्का, पवार काका-पुतण्या गटाला खातंही उघडता आलं नाही, सिंधुदुर्गात राणेच किंग!

    सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य निवडणुकीत वर्चस्व कायम राखले. यंदाही हे चित्र पुन्हा पाहायला मिळालं. जिल्ह्यात एकूण २४ ग्रामपंचायतींपैकी भाजपने १६…

    राज्यात आज ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी; बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, गुलाल कोण उधळणार?

    मुंबई : राज्यात आज, रविवारी ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. जवळपास २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदे तर, सरपंचांच्या १३० रिक्त पदांसाठी या निवडणुका होणार आहेत. राज्यातील सध्याचे राजकीय…

    मोठी बातमी : ग्रामपंचायत निवडणुकांसाठी अर्ज भरण्याच्या वेळेत वाढ!

    Gram Panchayat Election : राज्यभरातील सुमारे २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि २ हजार ९५० सदस्यपदांच्या; तर १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी ०५ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होणार असल्याची घोषणा…

    निवडणूक आयोगाकडून पराभूतांना विजयाचा निरोप, नेते-कार्यकर्त्यांनी गुलाल उधळला पण थोड्याचवेळात….

    छ्त्रपती संभाजीनगर : निवडणूक कुठलीही असो प्रत्येक उमेदवारासाठी निवडणूक हा स्वतःच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असतो. यामुळे निवडणुकीत निवडून यावं यासाठी प्रत्येक जण संपूर्ण ताकद लावतो. मात्र, दोन वर्षांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव…