• Tue. Sep 22nd, 2026

गुटखा

  • Home
  • IAS Tukaram Mundhe : गुटखा, तंबाखू विरोधात FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचा सर्वात मोठा आदेश, थेट मकोका लागणार

IAS Tukaram Mundhe : गुटखा, तंबाखू विरोधात FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचा सर्वात मोठा आदेश, थेट मकोका लागणार

मुंबई : महाराष्ट्र राज्यात सार्वजनिक आरोग्याच्या संरक्षणासाठी आणि प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या संघटीत्त अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. गुटखा, तंबाखू किंवा निकोटीनयुक्त पानमसाला…

कंटेनरमध्ये बेसन आणि सोयाबीनच्या गोण्यांमागे होतं असं काही…; पाहताच पोलिसांना फुटला घाम…

अहमदनगर : सध्या देशात अंमली पदार्थाच्या तस्करीचं प्रमाण वाढलं आहे. नुकतेच इंदौरमधून गुटखा तस्करीचं प्रकरण समोर आलं आहे. इंदौरहून कंटेनरमध्ये सोयाबीन आणि बेसनच्या गोण्यांच्या मागे बेकायदा गुटख्याच्या शेकडो गोण्या भरून…

पोलिसांनी प्लास्टिक कचऱ्याचा ट्रक अडवला, तपासणीत जे सापडलं त्याने पोलीसही चक्रावले

धुळे : सुरत येथून मालेगाव येथे विक्रीसाठी जाणार्‍या महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित गुटखा, पानमसाल्याची वाहतूक धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने साक्रीत रोखली. ट्रकसह १२ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला…