हिडमाच्या गावावर जवानांचा ताबा, दंडकारण्यातील माओवादी चळवळीला धक्का; वाटेत दहा चकमकी
महेश तिवारी, गडचिरोली : दंडकारण्यात २००हून अधिक जवानांच्या हत्येसाठी जबाबदार माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य हिडमा याच्या छत्तीसगडमधील पूर्वती गावावर सुरक्षा दलांनी ताबा मिळविला आहे. घनदाट जंगलाने वेढलेल्या सुकमा जिल्ह्यातील जगरगुंडा…
कुटुंबातील सदस्यांसमोरच रानटी हत्तीने घेतला जीव, लेकाच्या डोळ्यांदेखत गेला प्राण
गडचिरोली : शेतात आलेल्या रानटी हत्तीपासून जीव वाचवत गावाकडे परतत असलेल्या महिलेस एका हत्तीने हल्ला करुन ठार केले. पती, मुलगा आणि सुनेच्या डोळ्यांदेखत हा प्रकार घडला. ही घटना शुक्रवारी (ता.२९)…
खासगी कंपनीत गलेलठ्ठ पगार, पठ्ठ्याने MPSC चं मैदान मारलं; गडचिरोलीचा सुपुत्र पशुधन विकास अधिकारी
गडचिरोली : सरकारी अधिकारी होण्याचा स्वप्न उराशी बाळगून एमपीएससी परीक्षेसाठी विद्यार्थी अनेक वर्ष मेहनत घेतात. यात अनेकांना अपयश पदरी पडतं, तर काहींना यश मिळतं. मात्र, जिद्द आणि चिकाटी असेल तर…
रुग्णालयातून पळ काढलेल्या ‘त्या’ गरोदर मातेची अखेर प्रसुती झाली, बाळ-बाळंतीण सुखरुप
गडचिरोली: अहेरी तालुक्यातील रुमलकसा येथील सुशीला श्यामराव मडावी (२७) नामक गरोदर मातेने १९ जुलै रोजी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चमूने पुराच्या पाण्यातून बाहेर काढत तिला प्रसूतीसाठी कामलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले…