Mumbai Protest: मुंबईतही तरुणांच्या आंदोलनाचा सरकारला धसका; पोलिस अलर्ट मोडवर; जमावबंदी लादत परवानग्या नाकारल्या
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: नवी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद देशभरात उमटत असून, मुंबईतही अनेक ठिकाणी आंदोलने केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिस सतर्क झाले आहेत. आंदोलन होणारी…