गोळीबाराच्या घटनेनंतर मनोमिलन नाही, सेना अन् भाजपमध्ये ३६चा आकडा, कल्याणमध्ये महायुतीपुढे पेच
ठाणे: कल्याण लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ येथे महायुतीचे मेळावे घेतले. हिललाईन पोलीस स्टेशन मधील गोळीबार प्रकणानंतर भाजप पदाधिकारी यांनी बैठक घेत शिवसेना नेत्याचे फोटो लावणार नाहीत, अशी थेट…
मुख्यमंत्र्यांच्या लेकाची उमेदवारी अडचणीत? भाजपचा छातीठोकपणे दावा, बावनकुळेंना पत्र
ठाणे (कल्याण) : कल्याण लोकसभेची निवडणूक भाजपच्या कमळ चिन्हावरच लढवावी, अशी मागणी करणारे पत्र दिवा शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले आहे. यामुळे कल्याण लोकसभेत…
मुख्यमंत्र्यांच्या लेकाला अंधारे फाईट देणार? पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरे यांच्याकडे मोठी मागणी
डोंबिवली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांना तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघातून माजी…
वेध लोकसभा निवडणुकीचा : कल्याण सर्वाधिक चर्चेत, २०२४ च्या निवडणुकीत काय होणार?
कल्याण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे गेल्या दहा वर्षांपासून कल्याण लोकसभेचे प्रतिनिधित्व करतायेत. कल्याणकरांनी दोन वेळा त्यांना बहुमताने निवडून दिले आहे. हॅट्रिक करण्यासाठी ते सज्ज आहे. पण…