Ratnagiri Crime : विम्याच्या रकमेसाठी मृतकाच्या नातेवाईकांना कागदपत्रांची गरज, PSI ने 25 हजार मागितल्याचा आरोप
रत्नागिरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. 25 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला एसीबीने ताब्यात घेतलं आहे. तसेच या प्रकरणात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. प्रातिनिधिक फोटो(फोटो–…
Narhari Zirwal : ‘पुराव्यात मंत्र्यांचं नाव आलं असतं तर आम्ही राजीनामा घेतला असता’, देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्ट वक्तव्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात करण्यात आलेल्या एसीबीच्या कारवाईवर सविस्तर भूमिका मांडली. यावेळी त्यांना विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या झिरवळ यांच्या राजीनाम्याच्या मागणीबाबतही प्रश्न विचारण्यात…
40 हजारांची लाच घेताना नायब तहसीलदार रंगेहात सापडला, सोलापुरात ACB ची मोठी कारवाई
लाचलुचपत विभागाने सोलापुरात मोठी कारवाई केली आहे. नायब तहसीलदाराने अधिकाऱ्याचं थकलेलं वेतन काढण्यासाठी 60 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या नायब तहसीलदाराच्या विरोधात एसीबीने कारवाई केली आहे.
सर्वात मोठी बातमी! ठाणे महापालिका मुख्यालयात ACB चा छापा, मोठी खळबळ
ठाण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. ठाणे महापालिकेच्या मुख्यालयात एसीबीने छापा टाकला आहे. या छापेमारीमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला…
ईडीच्या रडारवर असलेल्या महापालिकेत एसीबीचा ट्रॅप, गुंठेवारीसाठी पाच हजारी लाच मागितली, लिपिक अटकेत
नांदेड : नांदेड महानगरपालिकेत गुंठेवारी प्रकरणात झालेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा ईडी कार्यालयापर्यंत जाऊन पोहचला आहे. या प्रकरणात महापालिकेचे अधिकारी ईडीच्या रडारवर देखील आहेत. असं असताना देखील महापालिकेत गुंठेवारीसाठी आलेल्या मालमत्ता धारकांकडून…