Ulhasnagar Murder: मद्यधुंद तरुणाचा राडा, गोंधळाला आलेल्या तरुणाची गळ्यात चाकू भोसकून हत्या
Ulhasnagar Youth Murder: रेमंड शोरुमच्या समोर मद्यधुंद उन्माद तरुण सचिन दिघे उर्फ बाबल्या याने गोंधळाला आलेल्या पंकज निकम यांची गळ्यात चाकू भोसकून हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. मध्यवर्ती…