• Mon. Sep 7th, 2026

सहकारी माजी महापौर नंदकुमार घोडले शिंदे गटाच्या वाटेवर, चंद्रकांत खैरे काय म्हणाले?

सहकारी माजी महापौर नंदकुमार घोडले शिंदे गटाच्या वाटेवर, चंद्रकांत खैरे काय म्हणाले?

Authored byसूरज सकुंडे | Contributed byसुशील राऊत | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Jan 2025, 11:11 pm

चंद्रकांत खैरे यांचा जवळचा सहकारी माजी महापौर घोडले शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. चंद्रकांत खैरे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुशील राऊत यांनी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed