उजनीत ढगफुटीसारखा पाऊस व्हायला पाहिजे, पण नुकसान होऊ नये : अजित पवार
पुणे: उजनी धरणात पाणी नाही. तेथे केवळ २५ टक्के पाणी आहे. त्या भागात एवढा पाऊस पडला पाहिजे, ढगफुटी सारखा पाऊस पडायला पाहिजे. तेव्हा उजनीचं क्षेत्र पाण्याने भरेल.. पण ज्या भागात…
दीडशे वर्ष जुने चिंचेचे झाड पाडले; जखमी पक्ष्यांचा करुण चिवचिवाट,इंदापुरात संतापाची लाट
इंदापूर:इंदापूर नगरपालिका क्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या गढीचे अभिन्न अंग असणारे पुरातन चिंचेचे झाड इंदापूर नगर परिषदेकडून जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आले. चिंचेच्या या महाकाय वृक्षावर वास्तव्य करणाऱ्या…