नगरसेवक ते मंत्रिपद; फडणवीसांचे निकटवर्तीय, सीएमपदासाठी चर्चेत असलेले रवींद्र चव्हाण कोण?
Ravindra Chavan News: भाजप आमदार रवींद्र चव्हाण हे सध्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. जर, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले नाहीत, तर रवींद्र चव्हाण यांचं नाव पुढे करु शकतात, अशी शक्यता आहे.…