कार्यालयाबाहेर पडून आढावा घ्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील प्रशासकीय कारभारात पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना या केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी ई-फायलिंगच्या वापरावरही जोर दिला आहे. अनेक दिवसांपासून विभागवार अधिकाऱ्यांच्या बैठकी घेणे सुरू…