• Tue. Jul 7th, 2026

    मराठी न्यूज

    • Home
    • मारहाणीची घटना गंभीर, थेट सीएम फडणवीसांनी लक्ष घातलं; शिंदेंचे आमदार अडचणीत?

    मारहाणीची घटना गंभीर, थेट सीएम फडणवीसांनी लक्ष घातलं; शिंदेंचे आमदार अडचणीत?

    CM Devendra Fadnavis: मुंबईत आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर नाराजी व्यक्त केली असून…

    आषाढी एकादशीच्या दिवशी पुण्यात चोरांचा धुमाकूळ; महत्वाची कागदपत्रे व ८९००० हजारांचा ऐवज लंपास

    Pune Crime News : आषाढी एकादशीच्या दिवशी पुण्यात चोरांनी हैदोस घातला, सिंहगड रस्ता, बंडगार्डन, स्वारगेट परिसरात महिला व पुरुषांना लक्ष्य करत मोबाईल, रोकड आणि मंगळसूत्र लांबवले. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा…

    बाळासाहेबांनी सुरू केलेल्या भवानी बँकेवर RBI ची कारवाई, कर्ज वसुली रखडल्याने आणले निर्बंध

    Action against Bhavani Bank: मराठी माणसाच्या व्यवसायासाठी बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या ‘भवानी सहकारी बँके’वर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादले आहेत. बँकेने दिलेले कर्ज थकीत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. रिझर्व्ह…

    मुंबईत बेकायदा धार्मिक स्थळांवर कारवाई, समिती स्थापन करण्याचे आदेश जारी

    Action on Illegal Religious Structures: मुंबई आणि उपनगरातील अनधिकृत धार्मिक स्थळांचा मुद्दा विधानसभेत गाजला. यावर तोडगा काढण्यासाठी पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येणार आहे. मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत याची…

    Ambadas Danve | उद्धव ठाकरेही कामगार मोर्चात सहभागी होणार, अंबादास दानवेंची माहिती

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 Jul 2025, 11:59 am #ambadasdanve #shivsena #uddhavthackeray #kamgarprotest #sanjaygaikwad अंबादास दानवेंनी संजय गायकवाडांची पाठ थोपटली तर सचिन अहिर म्हणाले गायकवाडांना बॉक्सिंगचा ब्रँड ॲम्बेसेडर करा.

    प्रेमविवाह केला, पण नंतर गावातीच तरुणासोबत संबंध; साताऱ्यातील महिलेच्या खुनाचं गूढ उकललं

    सातारा येथे एका विवाहित महिलेची तिच्या प्रियकराने हत्या केली. आरोपी अक्षय साबळे याने लग्नासाठी नकार दिल्याने रागाच्या भरात हे कृत्य केले. पोलिसांनी त्याला अवघ्या 12 तासांत पुण्यातून अटक केली. त्याने…

    Kolhapur Protest | विरोधीपक्ष नेते पदासाठी कोल्हापुरात इंडिया आघाडीचं धरणं आंदोलन

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Jul 2025, 6:51 pm #kolhapurprotest #indiaaghadi #leaderofopposition महाराष्ट्राच्या विधानसभेला विरोधी पक्षनेता द्या या मागणीसाठी कोल्हापूरात इंडिया आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आलं.

    अडीच वर्षांचा शंभूराज अचानक गायब, शोध घेऊनही सापडेना; 3 दिवसांनी घडला चमत्कार, म्हसोबा पावला!

    Sangli News: तासगाव तालुक्यातील पाडळी गावातून तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेला अडीच वर्षांचा शंभूराज पाटील सुखरूप सापडला आहे. पोलिसांनी आणि रेस्क्यू टीमने शंभूराजला शोधण्यासाठी अथक प्रयत्न केले, आणि अखेर त्याला मंदिरात…

    Avinash Jadhav Speech | 11 तासांच्या सुटकेनंतर अविनाश जाधव मोर्चात; म्हणाले, ‘जीव कासावीस झाला होता’

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Jul 2025, 5:43 pm #avinashjadhav #mns #avinashjadhavprotest #mnsmorcha #marathihindicontroversyमिरा भाईंदरमध्ये निघणाऱ्या मराठी भाषिक मोर्चापूर्वीच, पोलिसांनी मनसे नेते अविनाश जाधव यांना ताब्यात घेतले. ११ तासानंतर सुटका करण्यात आली. सुटकेनंतर…

    दारं सताड उघडी, घरात एकट्या विवाहितेला गाठून भयंकर कृत्य, धक्कादायक घटनेनं सातारा हादरलं!

    Satara Crime News: सातारा जिल्ह्यातील शिवथर गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. अज्ञात व्यक्तीने घरात एकट्या असलेल्या पूजा जाधव नावाच्या 25 वर्षीय विवाहित महिलेची गळा चिरून हत्या केली. सोमवारी दुपारी…

    You missed