कर्नाक पूल लांबणीवर? मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉकच्या मंजुरीची मुंबई महापालिकेला प्रतीक्षा
Carnac Bridge Mumbai: दक्षिण मुंबईतील मशीद बंदर, सीएसएमटी आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी कर्नाक पूल महत्त्वाचा आहे. लोकमान्य टिळक मार्गावरील कर्नाक पूल धोकादायक झाल्यामुळे मुंबई महापालिकेने या पुलाच्या पुनर्बांधणीचे…
पुन्हा प्लास्टिकविरोधी मोहीम; नववर्षात मुंबई महापालिकेच्या बाजारांत बंदीची कठोर अंमलबजावणी करणार
Mumbai News: प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी किंवा पर्यावरणपूरक पिशव्यांच्या वापरावर भर देण्याबाबत मुंबई महापालिकेचे नियोजन सुरू आहे. प्लास्टिक पिशवी आढळल्यास महापालिकेकडून ५०० रुपये किंवा त्यापेक्षा अधिक दंड आकारण्यात येणार आहे. हायलाइट्स:…
Mumbai BEST Bus: आता चालकांचे समुपदेशन; कुर्ल्यातील अपघातानंतर सुरक्षित प्रवासासाठी बेस्टचा निर्णय
Mumbai BEST Bus: सुरक्षित प्रवासासाठी, सुरक्षितरित्या वाहन चालवण्याबाबत समुपदेशन केले जाणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली. मात्र या घटनेमुळे बेस्टची ‘शून्य अपघात मोहीम’ कागदावरच राहिल्याचे उघड झाले आहे. त्यामुळेच उपाययोजना…
सहा हजार पालिका कर्मचारी अद्याप निवडणूक कामांतच; मुक्तता करण्याची BMCची निवडणूक आयोगाला विनंती
Mumbai News: विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने मुंबई महापालिका क्षेत्रासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यावर जबाबदारी सोपवली होती. महाराष्ट्र टाइम्सbmc new मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या कामांसाठी…
गोखले पुलाबाबत मोठी अपडेट; रेल्वे हद्दीतील कामाची १४ नोव्हेंबरची मुदत हुकण्याची शक्यता
Mumbai Gokhale Bridge: महापालिकेच्या हद्दीतील पोहोच रस्त्यांचे काम ३० एप्रिल २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मात्र या कामांनादेखिल विलंब होण्याची शक्यता आहे. काम होताच गोखले पुलाचा हा शेवटचा भाग…
खड्ड्यांना अभियंतेही जबाबदार; मुंबई महापालिका अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या तयारीत
मुंबई : रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मुंबई महापालिकेला सर्वसामान्य ते न्यायालयाच्या टीकेला सामोरे जावे लागते. यंदा ही टीका टाळण्यासाठी मुंबई महापालिका कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे. पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडल्यास महापालिका केवळ…
१ एप्रिलपासून ‘झीरो प्रीस्क्रिप्शन’ धोरण राबविण्याचे BMCचं प्लॅनिंग, आचारसंहितेमुळे निर्णय लांबणीवर?
मुंबई : मुंबई महापालिका रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांना वैद्यकीय उपचार निशुल्क मिळावेत, त्यांच्यावर औषधांचा कोणताही आर्थिक ताण पडू नये यासाठी १ एप्रिलपासून महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ‘झीरो प्रीस्क्रिप्शन’ धोरण राबवण्यात येणार होते. मात्र,…
‘मेट्रो’साठी मुदत ठेव मोडली, MMRDAला निधी देण्यासाठी उपाययोजना
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबईत मेट्रो रेल्वेचे जाळे निर्माण करण्याच्या पायाभूत सुविधांच्या आत्तापर्यंत झालेल्या खर्चात महापालिकेचा वाटा म्हणून ‘एमएमआरडीए’ने महापालिकेकडे पाच हजार कोटींची मागणी केली आहे. महापालिकेने या खर्चासाठी…
कचरामुक्तीसाठी विलंबच, मुंबई महापालिकेच्या झोपडपट्ट्यांतील प्रकल्पाला प्रतिसादच मिळेना
मुंबई : मुंबईतील झोपडपट्टी आणि परिसर कचरामुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेने योजना आखली आहे. यामध्ये झोपडपट्ट्यांमधून घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्याकडे, तसेच गल्लीबोळांमध्ये सफाई करताना सार्वजनिक शौचालयांच्या सफाईकडेही लक्ष देण्यात येणार…
तीन दिवसांत कर भरा, अन्यथा कारवाई! मालमत्ता कर थकबाकीदारांना मुंबई पालिकेचा इशारा
मुंबई : मालमत्ता करवसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी मुंबई महापालिकेने थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दहा-बारा वर्षांत मालमत्ता कर न भरलेल्या थकबाकीदारांना पालिकेने कर भरण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली…