मनोज जरांगे यांनी मुंबईत मराठा मोर्चा टाळावा, मुख्यमंत्री शिंदे यांचे आवाहन, जरांगे म्हणाले….
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना आवाहन करताना मोर्चा टाळावा, सरकार मराठा आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक आहे,’ असे शुक्रवारी स्पष्ट केले.मराठा आरक्षणासाठी शनिवारपासून…
दावोसला जाणाऱ्या शिष्टमंडळात खासगी व्यक्तींचा समावेश, आदित्य ठाकरे यांचा खळबळजनक आरोप
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई:दावोसला जाणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या शिष्टमंडळात तब्बल ५० जण हे सरकारशी संबंधित नसून त्यांच्यात काहींच्या पत्नी, मुले आणि खासगी व्यक्तींचा समावेश असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब…
‘अटल सेतू’चा वापर सहल अन् मौजमजेसाठी, जीव धोक्यात घालून फोटोशूट, बेशिस्तांवर कारवाईची मागणी
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबईला दक्षिण मुंबईशी जलदरित्या जोडण्यासाठी ‘अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू’ बांधण्यात आला आहे. मात्र, या वेगवान मार्गावर जिवावर उदार होऊन काही ‘सुजाण नागरिकांकडून’ फोटोशूट सुरू…
भारतीय हवाई दलाच्या ‘सुखॉय ३० एमकेआय’चा थरार, अवघ्या तीन मिनिटांत पुणे-मुंबई अंतर कापले
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई:‘सुखोई ३० एमकेआय’ या विमानाने ताशी दोन हजार किलोमीटर वेगाने पुण्याच्या लोहगाव हवाई तळावरून अलिबागमार्गे तीन मिनिटांत मरीन ड्राइव्ह गाठून दक्षिण मुंबईतील आकाशात १० मिनिटे चित्तथरारक…
अटल सेतूवरुन धावणार ‘शिवनेरी’? थांबे, टोल, खर्चावर अभ्यास सुरु, प्रवाशांना कसा होईल फायदा?
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: मुंबई-पुणेदरम्यान एसटीच्या शिवनेरीचा प्रवास आता फेसाळणाऱ्या लाटा पाहत पूर्ण करणे शक्य होणार आहे. अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावा-शेवा अटल सेतूवरून एसटी मार्गस्थ करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.…
मुंबईची जीवनवाहिनी ४०० किमीपार, बेलापूर-सीवूड-उरण मार्गाचे आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: देशाच्या आर्थिक राजधानीतील जलद सार्वजनिक वाहतूकसेवा म्हणजे मुंबई लोकल. या मुंबई उपनगरीय रेल्वेचा चौथा मार्ग असलेल्या बेलापूर-सीवूड-उरण (बीएसयू) लोकलला आज, शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा…
‘ओबीसी’मधील समावेश वैधच, राज्य सरकारचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र, जनहित याचिका फेटाळून लावण्याची विनंती
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘सर्वोच्च न्यायालयाने इंद्रा साहनी प्रकरणात दिलेल्या आदेशाप्रमाणे कायमस्वरूपी आयोग स्थापन करण्यापूर्वी किमान सहा तज्ज्ञ समित्यांमार्फत मागासलेपण तपासूनच विविध जातींचा समावेश इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) या…
हे तर महाराष्ट्राला युपी बिहारपेक्षा वाईट करायला निघालेत, सत्ताधाऱ्यांवर जयंत पाटील कडाडले
मुंबई : कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून सत्ताधारी महाराष्ट्राचा बिहार करणार आहे का ? असा सवाल मी विचारला होता. हे तर महाराष्ट्राला युपी बिहारपेक्षा वाईट करायला निघालेत असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस…
महालक्ष्मी रेसकोर्सवरुन आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा, म्हणाले घटनाबाह्य सरकार…..
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: ‘घटनाबाह्य सरकार महालक्ष्मी येथील रेसकोर्स बिल्डरांना विकायला निघाले आहे. मात्र. तिथे शिवसेना एकही नवी वीट रचू देणार नाही’, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे…
मुंबईकरांना थंडीची अनुभूती, तापमान १७.५ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले, हवामान खात्याकडून पावसाचा इशारा
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबई आणि परिसरात शुक्रवारी पसरलेल्या धुक्याच्या दुलईने मुंबईकरांना थंडीची अनुभूती करून दिली. डिसेंबरमध्ये गारठ्याचा एखाद-दुसरा दिवस अनुभवल्यानंतर अखेर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये थंडीची जाणीव मुंबईकरांना झाली.…