भुजबळ धमकीप्रकरणी तरुणाच्या अटकेत ट्विस्ट, पोलिसांचं नेमकं काय चुकलं? कोर्टाचा मोठा निर्णय
म. टा. प्रतिनिधी, पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तरुणाला करण्यात आलेली अटक बेकायदेशीर असल्याची धक्कादायक बाब लोक अभिरक्षक कार्यालयाने न्यायालयाच्या…
पुण्यात कोयत्याची दहशत संपेना; आधी तरुणीवर हल्ला, आता वाहनांची तोडफोड, दोघेजण अटकेत
पिंपरी : मागील काही दिवसांपासून पुणे शहरातील कायदा सुव्यस्था बिघडल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वीच सहकारनगर परिसरात गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. मात्र आता पुणे शहराबरोबरच पिंपरी चिंचवड शहरात देखील…
पैसे काढून देतो म्हणून ATM बदली करायचे, पुण्यात मोठ्या गुन्ह्याचा पर्दाफाश, ५१ ATM जप्त
इंदापूर : एटीएम सेंटरमध्ये आलेल्या लोकांना पैसे काढून देण्याच्या बहाण्याने त्यांचे एटीएम बदली करून नंतर त्यांच्या एटीएममधून लाखो रुपये काढणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात भिगवण पोलिसांना यश आले असून पोलिसांनी मुंबई,…
पुण्याच्या इंदापूरमध्ये एका तासात दोन अपघात, तिघांचा मृत्यू; सोलापूरच्या दोघांचा समावेश
पुणे : जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील जंक्शन आणि शेळगाव येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला.आज सकाळी नऊ वाजता जंक्शन येथे तर दहा…
खेळता खेळता टाकीत डोकावला, तोल गेल्याने खाली आपटला; लाडका लेक गेल्याने कुटुंबाचा आक्रोश
पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दौंड तालुक्यातील भांडगाव येथे पाण्याच्या टाकीत पडून एका ५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.…
नवऱ्यानं बायकोला संपवलं, मग फूटपाथवरच टाकून पळाला, पुण्यात हत्येचा थरार…
पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरात गुन्हेगारी डोकं वर काढत असल्याचे पाहयला मिळत आहे. दररोज गुन्हेगारीचे प्रकार वाढत असून त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. असाच एक प्रकार पिंपरी-चिंचवड येथील हिंजवडी…