नरोदा गाम हत्याकांड प्रकरणाचा निकाल म्हणजे कायद्याचे राज्य, संविधानाची हत्या : शरद पवार
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी २००२ च्या नरोदा गाम दंगल प्रकरणाच्या निकालावर जोरदार हल्ला चढवला आहे. या प्रकरणातील सर्व ६७ आरोपींची निर्दोष मुक्तता ही कायद्याची व…
पुतण्याच्या बंडाच्या वावड्या, पक्षफुटीची चर्चा; पण शरद पवार तुकोबांच्या देहूत कीर्तनात तल्लीन
पिंपरी:राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी भाजप सोबत जाणार यावरून मोठी खलबतं सुरू होती. त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे श्री क्षेत्र देहू येथे एका कीर्तन सोहळ्यात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. शरद पवार…
अजित पवार यांचे पक्षांतर अटळ आहे, महाभूकंप होणार, मंत्र्याचा खळबळजनक दावा
जळगाव :अजित पवार हे राष्ट्रवादीतून बाहेर पडणार, या नुसत्या चर्चा नाही, अजित पवार यांचे पक्षांतर अटळ आहे. राष्ट्रवादीमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण असून राजकीय भूकंपच नाही तर महाभूकंप होणार, असा दावा…
राष्ट्रवादी फुटून अजित पवार भाजपसोबत जाणार का? गदारोळावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
बारामती:गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या सगळ्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे…
अजितदादा भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण, पण शरद पवार निश्चिंत, कुस्तीच्या आखाड्यात दंग
बारामती:गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे दोन पक्ष या राजकीय घडामोडींचे केंद्र ठरत आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे आमदार…
अजितदादा बाहेर पडले तर पक्षात काहीच राहणार नाही,राष्ट्रवादीच्या आमदाराच्या वक्तव्यानं खळबळ
नाशिकःराष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी राष्ट्रवादी शिवाय भाजपला पर्याय नाही असे विधान केले आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कोकाटे हे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे खंदे समर्थक…
मी महाविकास आघाडीसोबतच! राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची उद्धव ठाकरे यांना ग्वाही
म. टा विशेष प्रतिनिधी, मुंबई :‘शिवसेनेतून जसे ४० आमदार फोडले गेले, तसाच काहीसा प्रकार राष्ट्रवादी काँग्रेससोबत होऊ शकतो. दुर्देवाने असे झाले, तरी भाजपसोबत जाणाऱ्यांसोबत मी नसेन. मी महाविकास आघाडीसोबतच राहीन’,…
राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक झटका बसणार; दिल्लीतील बंगला सोडावा लागणार, भूखंडही गमावला
नवी दिल्ली:केंद्रीय निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि सीपीआय यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केला होता. हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का असल्याची चर्चा होती. ही चर्चा…
अदानीप्रकरणी शरद पवारांनी व्यक्त केली भूमिका; हिंडेनबर्ग अहवालाबाबत म्हणाले…
वृत्तसंस्था, नवी दिल्ली : अदानी प्रकरणात संसदेच्या संयुक्त समितीमार्फत अर्थात ‘जेपीसी’कडून चौकशी करण्यासाठी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधकांच्या गोंधळात वाया गेले असतानाच, ‘या अहवालाबाबत ‘जेपीसी’चौकशी करणे व्यर्थ असून, त्यातून या प्रकरणावर…
आशिष देशमुख राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेणार? विधानसभेसाठी मतदारसंघ ठरला, प्लॅनिंग सुरु
नागपूर : काँग्रेस नेते आशिष देशमुख गेल्या अनेक दिवसांपासून पक्षावर नाराज आहेत. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि त्यांच्यातील लढत जगाला माहीत आहे. दोन्ही नेते एकमेकांवर हल्ला करण्याची एकही संधी सोडत…