• Wed. Jul 1st, 2026

    एकनाथ शिंदे

    • Home
    • कोट्यवधींच्या निधीनंतरही स्वच्छतागृहांची दैना कायम, मुख्यमंत्र्यांची नाराजी, एसटीसाठी नव्या तपासणी मोहिमेची घोषणा

    कोट्यवधींच्या निधीनंतरही स्वच्छतागृहांची दैना कायम, मुख्यमंत्र्यांची नाराजी, एसटीसाठी नव्या तपासणी मोहिमेची घोषणा

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई: राज्याची जीवनवाहिनी असलेल्या एसटीच्या स्थानकांसह त्यातील स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेसाठी ५०० कोटींहून अधिक निधी उपलब्ध झाल्यानंतरही या स्वच्छतागृहांतील स्वच्छतेचा दर्जा खालावलेला आहे. यामुळे एक मार्च ते ३१ मार्च…

    माओवाद्यांकडून माझी हत्या व्हावी अशी उद्धव ठाकरेंची इच्छा होती, मुख्यमंत्री शिंदे यांचा गंभीर आरोप

    म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर: ‘पक्षात असतील तर ते चांगले आणि पक्ष सोडला, की तो कचरा असे म्हटले जात आहे; परंतु हे कार्यकर्तेच तुमचा कचरा करतील, तुम्हाला कचऱ्यात टाकतील आणि ‘हम…

    अधिवेशन शिवसेनेचे-ठराव मोदी-शाहांच्या अभिनंदनाचे!

    कोल्हापूर : शिवसेनेमध्ये झालेल्या बंडानंतर आणि पक्ष व चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेचे कोल्हापुरात महाअधिवेशन पार पडत आहे. एकूण तीन सत्रांमध्ये हे अधिवेशन पार…

    जरांगेंशी फोनवर बोलण्याची विनंती केली, मात्र मुख्यमंत्र्यांचा नकार, मराठा समन्वयकांचा आरोप​​

    कोल्हापूर: राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आज प्राप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात शासकीय विश्रामगृह येथे मराठा समन्वयकांची बैठक बोलावली होती. कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यातील समन्वयक या बैठकीला उपस्थित होते.…

    लंडनच्या एआय सेंटरला शिवाजी महाराजांचे नाव, लंडनचे महापौर मिलेनी यांनी व्यक्त केली इच्छा

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: महाराष्ट्र आणि लंडनमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या लॉर्ड मेयर ऑफ लंडन मायकल मिलेनी यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी…

    राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर, मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळेल, एकनाथ शिंदेंना विश्वास

    मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील ‘वर्षा’ निवासस्थानावरुन सकाळी नऊ वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद घेतली. राज्य मागासवर्ग आयोगाचा मराठा सर्वेक्षण अहवाल यावेळी सरकारला सादर करण्यात आला. मराठा समाजाला टिकणारं…

    भाजप-शिंदे गटात धुसफूस, आदित्य ठाकरेंचा कल्याण दौरा; श्रीकांत शिंदेंविरुद्ध उमेदवारीची चर्चा

    कल्याण : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकताच कल्याण लोकसभेचा दौरा केला. उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे हेसुद्धा गुरुवारी कल्याणमध्ये येत आहेत. पक्षफुटीनंतर ते देखील…

    कालचक्र फिरलं! आता फडणवीस सत्तेत अन् ‘वसुली सरकार’चे आरोप; महायुती सरकारवर लेटरबॉम्ब

    कंत्राटदार आणि अभियंत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना पत्र लिहून राजकीय गुंडांपासून संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

    राज्यात गुंडांना अच्छे दिन, मंत्रालयात एसीची हवा घेतात : विजय वडेट्टीवार

    मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विविध मुद्यांवरुन राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा गुंड निलेश घायवाळ…

    एक देश एक निवडणुकीला शिंदेच्या शिवसेनेचा पाठिंबा; माजी राष्ट्रपतींना पत्र लिहित दिले समर्थन

    म.टा.खास प्रतिनिधी, मुंबईकेंद्र सरकारने मांडलेल्या एक देश एक निवडणुकीच्या प्रस्तावावरुन सध्या राजकीय पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरु झाला आहे. यावरुन राज्यातील अनेक पक्षांनी या संकल्पनेला विरोधाचा झेंडा दर्शविला असतानाच राज्याचे…