शरद पवार राष्ट्रवादीत संघटनात्मक बदल करणार, जयंत पाटील यांना प्रमोशन? अजितदादांच्या गटाला शह?
म. टा. प्रतिनिधी, मुंबई:राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनेत संघटनात्मक बदल करणार असून नवीन पिढीतील कार्यकर्त्यांना संधी देऊन नवे नेतृत्व घडविणार असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केले आहे. यामुळे…
शरद पवारांनी राजीनामा मागे घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील ‘वेगळ्या’ विचाराचा गट नाराज
मुंबई : राज्यात २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेमध्ये येण्याची चिन्हे नसताना शरद पवार यांनी कधी नव्हे ते शिवसेनेला सोबत घेऊन महाविकास आघाडीच्या रूपाने राज्यात सत्ता आणली. शरद…
नेते कार्यकर्त्यांच्या हट्टापुढे शरद पवार यांची माघार, राजीनामे मागे घेत असल्याची घोषणा
मुंबई : ‘लोक माझे सांगाती’ हेच माझ्या सार्वजनिक जीवनाचे गमक आहे. माझ्याकडून आपल्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. आपण दर्शवलेलं प्रेम आणि विश्वासाने मी भारावून गेलोय. माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी…
कदाचित हा माझा शेवटचा फोन असेल, मुलाच्या फोनने वडील हादरले, पवारांनी सूत्रे हलवली आणि…
बारामती : ‘बाबा, हिंसाचार खूपच वाढलाय, सतत गोळीबार आणि बॉम्बस्फोट होत आहेत. कोणत्याही क्षणी माझ्या हॉस्टेलवरही हल्ला होऊ शकतो. कदाचित हे माझे शेवटचे बोलणे असेल, अशा भयंकर संवादाचा फोन मणिपूर…
जयंत पाटलांचं ‘वजन’, पवारांनी ५ मिनिटे पत्रकार परिषद थांबवली, पुढे काय घडलं? वाचा…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते…. ज्या क्षणासाठी गेल्या चार दिवसांपासून वाट पाहत होते तो क्षण अखेर आला आणि पवारांनी राजीनामा मागे घेतल्याची घोषणा होताच पत्रकार परिषदेत टाळ्यांचा…
पत्रकार परिषदेला दांडी, पण शरद पवारांच्या निर्णयावर अजितदादा बरंच बोलले!
मुंबई : शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेताना राष्ट्रवादीचे सगळे नेतेमंडळी झाडून हजर होते. पण पवारांच्या राजीनाम्याला पाठिंबा देणाऱ्या अजित पवारांनी मात्र या ऐतिहासिक पत्रकार परिषदेला दांडी मारली होती.…
पवारांनी राजीनामा मागे घेतला, जयंत पाटील यांचा आनंद गगनात मावेना, ट्विट करुन म्हणाले…
शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घेतल्यानंतर अत्यानंद झालेल्या जयंत पाटील यांनी ट्विट करुन आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केलंय. कार्यकर्त्यांनी देखील जयंतरावांनी केलेल्या आवाहनाला लगोलग प्रतिसाद दिलाय. मुंबई : शरद पवार…
चेहऱ्यावर उदास भाव, नाराजीची छटा; राज ठाकरेंनी काढलं अजित पवारांचं व्यंगचित्र
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या पक्षांतर्गत नाट्यावर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून भाष्य केले आहे. आज जागतिक व्यंगचित्र दिनानिमित्त पुण्यात व्यंगचित्र…
समितीचं ठरलं राजीनामा नामंजूर,पटेलांनी सांगितलं, शरद पवार काय निर्णय घेणार? सस्पेन्स कायम
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रफुल पटेल यांनी आज मुंबई येथे पत्रकार परिषदेला संबोधित केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवड समितीच्या सदस्यांच्या बैठकीनंतर बोलताना शरद पवारांच्या घोषणेनं आम्ही स्तब्ध झालो, असं ते…
शरद पवार यांचा राजीनामा फेटाळला, निवड समितीचा निर्णय, पवारच राष्ट्रवादी काँग्रेसचे बॉस
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवड समितीनं शरद पवार यांचा राजीनामा फेटाळला आहे. शरद पवारांनी लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या विस्तारित आवृत्तीच्या प्रकाशनावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याची घोषणा केली होती.…