कोल्हापूरच्या पुराबाबत केसरकरांचा तर्क, भुजबळ हात जोडत म्हणाले, इकडे या,धरणं भरुन द्या..
Chhagan Bhujbal Deepak Kesarkar: दीपक केसरकर यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना कोल्हापूरच्या पूरस्थितीबद्दल एक वक्तव्य केलं. त्यावरुन छगन भुजबळ यांनी हात जोडत टोला लगावला.
सत्तार, राठोडांचं डिमोशन, भुसेंकडे दमदार खातं; पण भुजबळांसोबतच्या डीलने ‘पालकत्व’ जाणार?
मुंबई/नाशिक: राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवारांनी पॉवरफुल खाती मिळवली आहेत. शरद पवारांविरोधात बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झालेल्या अजित पवारांना अर्थ मंत्रीपद मिळू नये यासाठी शिंदे गटानं मोठी ताकद…
शिवसेनेतून बंड, आता राष्ट्रावादीत फूट; भूजबळांनी ठाकरे-पवारांची साथ सोडली
छगन भुजबळ.. असा नेता ज्याला शरद पवारांनी स्वतासह सात मुख्यमंत्र्यांसोबत काम करण्याची संधी दिली. विरोधी पक्षनेता, प्रदेशाध्यक्ष, उपमुख्यमंत्री पद…सत्तेच्या सगळ्या पदांवर पवारांनी भुजबळांना वाटेकरी केलं.. कधीकाळी उपमुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी अजितदादांना…
शिवसेना चालते मग भाजप का नको? अजितदादा-भुजबळांना शरद पवारांचं ‘कडक’ उत्तर
मुंबई : शिवसेनेचे हिंदुत्व ते लपवून ठेवत नाही. ते हिंदुत्व अठरापगड जातींच्या लोकांना घेऊन जाणारे आहे. तर भाजपचे हिंदुत्व विभाजनवादी, विषारी, मनुवादी आणि विघातक आहे. माणसा-माणसामध्ये वितंडवाद वाढवणारं, विद्वेष वाढवणारं…
ईडीच्या चौकशीचा फेरा ते सत्तेचा मार्ग, अजित पवारांसह हे नेते होते यंत्रणांच्या निशाण्यावर
मुंबई : अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या इतर आठ नेत्यांनी शपथ घेतली. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम, आदिती तटकरे,…
Sharad Pawar: रात्री लोणावळ्यात शपथविधीचं प्लॅनिंग? भुजबळ शरद पवारांना म्हणाले, मी तिकडे बघून येतो अन्…
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून भाजपसोबत जाणार अशी चर्चेमुळे संशयाच्या फेऱ्यात असलेले अजित पवार अखेर रविवारी शिंदे-फडणवीस सरकारला जाऊन मिळाले. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ४० आमदार असल्याचे सांगितले जाते. शिंदे-फडणवीस सरकारसोबत हातमिळवणी…
तेव्हा शिवसेनेत फक्त जायचा रस्ता होता, बाहेर यायचा नाही, भुजबळ मुंबईत येताच काय घडलं होतं?
मुंबई: आताच्या काळात शिवसेना पक्षात अधिक लोकशाही आली असेल. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या बंडावेळी उद्धव ठाकरे हे ज्यांना पक्ष सोडून जायचा आहे, त्यांनी जा, असे सांगत होते. मात्र, मी ज्यावेळी…
शिंदेंसोबत ४० आमदार, निवडून किती येणार? महाकठीण, अंगावर येतील म्हणत भुजबळांनी आकडा सांगितलाच
मुंबई: गेल्या वर्षी देशानं शिवसेनेतलं सर्वात मोठं बंड पाहिलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेले एकनाथ शिंदे ४० आमदारांना घेऊन सूरतला निघून गेले. त्यांना १० अपक्ष आमदारांनी पाठिंबा…
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंवर आक्षेपार्ह लिखाण, त्या वेबसाइटवर बंदी आणा : छगन भुजबळ
नाशिक : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ वेबसाईटवर बंदी आणून लेखकावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री…