राज्यात ती गोष्ट कधीही घडेल, तुम्ही तयारीला लागा, उद्धव ठाकरेंकडून शिवसैनिकांना अॅलर्ट
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘राज्यात निवडणुका कधीही होऊ शकतात, त्यामुळे तुम्ही तयारीला लागा’, अशी सूचना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आपले कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांना मंगळवारी…
शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष भाजप सोबत गेला, तेलंगणचे मुख्यमंत्री केसीआर यांचा हल्लाबोल
कोल्हापूर : भारत राष्ट्र समिती म्हणजेच बीआरएस ही भाजपची बी टीम आहे असं हिणवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्षच भाजपसोबत गेलाय, असा हल्लाबोल तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर…
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर मोदी पवार एकत्र, मोदींनी हात पुढं केला, शरद पवारांनी पाठ थोपटली
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर प्रथमच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर प्रथम शरद पवार आणि अजित पवार देखील मंचावर एकत्र आलेले आहेत. लोकमान्य…
नरेंद्र मोदी-शरद पवार भेटले की ‘ती’ गोष्ट हमखास घडणार, उद्धव ठाकरे कमालीचे नाराज
म.टा.प्रतिनिधी, मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, मंगळवारी पाच तासांच्या पुणे दौऱ्यावर येत आहेत. मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या वेळी राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्रीही…
मी, ठाकरे आणि थोरात,आम्ही तिघांनी ठरवलं तर कदाचित महाराष्ट्रात.., शरद पवारांचं सूचक वक्तव्य
मुंबई : इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळ, धुळे आयोजित ६ ऐतिहासिक ग्रंथांच्या प्रकाशन सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे विधिमंडळ…
Sharad Pawar: केंद्र सरकार लोकमान्य टिळक पुरस्काराच्याच दिवशीच शरद पवारांना अडचणीत आणणार?
पुणे : पुण्यात मंगळवारी १ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे देखील उपस्थित राहणार…
मुंबईत इंडिया आघाडीची बैठक कधी होणार? शरद पवारांच्या भेटीनंतर नाना पटोलेंकडून मोठी अपडेट
Nana Patole : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राज्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
दादांच्या बर्थडेला कट्टर समर्थकाची स्फोटक पोस्ट, लवकरच अजित पवार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार?
मुंबई: शिंदे गटाने ज्या अजित पवारांविषयी तक्रार करत बंड केले होते, तेच अजित पवार आज शिंदे-फडणवीसांसोबत सरकारमध्ये आहेत. यामुळे शिंदे गटातील आमदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यातच आता दादांचे कट्टर समर्थक…
CM शिंदेंनी इर्शाळवाडीला चार्ज घेतला अन् यंत्रणा झटपट कामाला, किल्लारी पॅटर्नच्या आठवणी जाग्या
मुंबई: रायगड जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे खालापूरनजीक असणाऱ्या इर्शाळगडाजवळ बुधवारी रात्री दरड कोसळली होती. या दरडीखाली गडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडी गावातील अनेक घरे गाडली गेली. अत्यंत दुर्गम भागात असणाऱ्या…
तटकरे पटेलांची खेळी यशस्वी, नागालँडच्या आमदारांचं ठरलं, अजित पवार गटाचं बळ वाढलं, कारण
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांच्यासह ९ जण मंत्रिपदाची शपथ घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सहभागी झाले होते. त्याचदिवशी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली होती. महाराष्ट्रामधील फुटीचं लोण आता…