वेगळी भूमिका घेणाऱ्यांची ही भूमिका बदलू शकते; शरद पवारांची गुगली, सुप्रिया सुळेंचे कौतुक
बारामती : लोक वेगळ्या भूमिका घेत असतात. आपल्यातील काही सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. पण आज ना उद्या परिस्थिती लक्षात आल्यावर त्यांच्यात बदलही होवू शकतो, अशी गुगली ज्येष्ठ नेते शरद…
भाजपबाबत शरद पवार, राज ठाकरे यांच्या भूमिका नेमक्या काय आहेत?; सुधीर मुनगंटीवार यांनी केले स्पष्ट
चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदाराच्या गटासह सत्ताधाऱ्याकडे जात सत्तेत सहभाग घेतला. त्यानंतर राज्याच्या राजकारणाची दिशा बदलली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा…
अजित दादांसंबंधीचा प्रश्न विचारला आणि शरद पवार पत्रकारांवरच चिडले…
बारामती : राष्ट्रवादीतून फुटून आणि भाजपशी संसार थाटून अजितदादांना आता ४२ दिवस उलटलेत. दरम्यानच्या काळात अजित पवार यांनी शरद पवारांच्या चार वेळा भेटीगाठी घेतल्या. पुण्यात तर लपून छपून घेतलेली भेट…
तुम्ही नातीगोती सांभाळायची, मग कार्यकर्त्यांनी का लढायचं? काका पुतण्याच्या भेटीवर राऊत संतापले
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली. याआधीही अजित पवारांनी शरद पवारांशी चर्चा केली. त्यांच्या अशा भेटीने महाराष्ट्रात मोठा संभ्रम निर्माण होतोय. ज्यांनी आपल्या विरोधी…
अजित पवारांची भेट, राष्ट्रवादीचं राजकारण, इंडियाची बैठक, शरद पवारांनी सगळं क्लिअर केलं
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासोबतच्या कालच्या भेटीसंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. अजित पवार हा माझा पुतण्या आहे. पवार कुटुंब जर बघितलं तर पवार कुटुंबात…
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार? भाजपसोबत जाणार नाही म्हणत शरद पवारांकडून संकेत
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. सोलापूरच्या दौऱ्यावर असताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्यानं भाजपसोबत जाणार नसल्याचं स्पष्ट केलं.…
काका-पुतण्याची अडीच तास भेट, राजकारणात भूकंप, CM पदाच्या चर्चा, पृथ्वीबाबांना वेगळाच संशय
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध आहे, पक्षात कोणतीही फूट पडलेली नाही, असं पत्र शरद पवार यांनी निवडणूक आयोगाला लिहून आठवडा उलटून गेला नसेल. पवारांच्या याच म्हणण्याला दुजोरा देणारं वृत्त…
शरद पवार अजित पवारांच्या भेटीवर शिक्कामोर्तब, त्या चर्चा खऱ्या ठरल्या, दिवसभरात काय घडलं?
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात भेट झाली आहे. उद्योजक अतुल चोरडिया यांच्या घरी दोन्ही नेत्यांची बैठक झाली असल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे…
शरद पवार अजित पवारांची पुण्यात गुप्त बैठक झाल्याची चर्चा, राष्ट्रवादीत काय घडतंय?
पुणे : पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपुलाचा उद्घाटन सोहळा आणि साखर उद्योगाच्या दृष्टीनं महत्त्वाची संस्था असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीनिमित्त राज्यातील बडे नेते पुण्यात होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जयंत…
होमग्राऊंडवर दादांना घेरण्यासाठी काका मैदानात, पवारांची तोफ धडाडणार, फुटीरांचं टेन्शन वाढलं
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याच्या निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा गट अजित पवार यांच्यासोबत सत्तेत सहभागी…