Maratha Reservation : लढाई जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा! पण जीआर कधी निघणार? मोठी माहिती समोर
Manoj Jarange Patil Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. मागण्यांची अंमलबजावणी होणार असल्याचे सरकारच्या शिष्टमंडळानं म्हटले आहे. जीआर निघाल्यावर मुंबई सोडू असे त्यांनी स्पष्ट…
सर्वात मोठी बातमी, मराठ्यांचा ऐतिहासिक विजय, सरकारकडून मनोज जरांगे यांची मागणी मान्य
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला मोठं यश आलं आहे. कारण राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांना अतिशय सकारात्मक असा प्रतिसाद दिला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई :…
राधाकृष्ण विखे पाटील यांनी सस्पेन्स वाढवला, मराठा समाजाला आजच आरक्षण जाहीर होणार?
आताच्या घडीची मोठी बातमी समोर येत आहे. मराठा मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील यांचं शिष्टमंडळ मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आझाद मैदानाच्या दिशेला निघालं आहे. (फोटो– महाराष्ट्र…
मुंबई सुरळीत करा, नाहीतर… हायकोर्टाचा मराठा आंदोलकांना अल्टिमेटम, मनोज जरांगेंनाही जबर दंडाचा इशारा
Bombay High Court on Maratha Protest : केवळ पाच हजार जणांना आंदोलनाची परवानगी असताना काय काळजी घेतली? असा सवाल हायकोर्टाने आंदोलकांच्या वकिलांना विचारला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : मुंबईतील आझाद…
मराठ्यांचं अन्न, पाणी सरकारने बंद केले का? देवेंद्र फडणवीस यांचा पहिल्यांदाच सर्वात मोठा खुलासा
मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाच्या पहिल्या दिवशी मराठा आंदोलकांची दुरावस्था झाली. आंदोलकांना चहा पाणी, नाष्टा मिळणं कठीण झालं होतं. कारण अनेक हॉटेल्स बंद होत्या. त्यावरुन सरकारवर आरोप करण्यात येत होते.…
भुजबळांवर टीका, ओबीसीतून आरक्षण शक्य? मराठा अभ्यासक योगेश केदार थेट बोलले
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Sep 2025, 10:03 pm मराठा आरक्षणासाठी जरांगेंचं आझाद मैदानात उपोषण सुरुजरांगे यांच्या उपोषणाचा आज (1 सप्टेंबर) चौथा दिवस आहे. या आंदोलनाविरोधातील याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाकडून तातडीची सुनावणी सुनावणीत…
हायकोर्टाचे मराठा आंदोलकांना रस्ते मोकळे करण्याचे आदेश, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
Devendra Fadnavis : मुंबई हायकोर्टाने मराठा आंदोलकांना दक्षिण मुंबईतील रस्ते मोकळे करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना सविस्तर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी सरकार कोर्टाच्या निर्देशांनुसार…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या व्हिडिओ क्लिपचा संदर्भ, सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंचं मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरुकाल सुप्रिया सुळेंनी मनोज जरांगे पाटलांची घेतली होती भेटमराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मुख्यमंत्री फडणवीसांवर सुप्रिया सुळेंची टीका
आझाद मैदानावर मराठा आंदोलकांनी का घेरलं? सुप्रिया सुळेंनी सगळं सांगितलं
Maharashtra Times•1 Sep 2025, 3:00 pm मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंचं मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरुकाल सुप्रिया सुळेंनी मनोज जरांगे पाटलांची घेतली होती भेट मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंना मराठा आंदोलकांनी…
मुंबईत हालचाली वाढल्या, शिंदे समिती जरांगेंना भेटली, नंतर आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्र्यांना भेटणार
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत हालचालींना वेग आला आहे. माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीने आज मनोज जरांगे यांची भेट घेतली. यानंतर घडामोडींना वेग आला आहे. (फोटो– महाराष्ट्र…