सप्तश्रुंगी मंदिरात चोरट्यांचा डल्ला, ग्रीलमधून हात घालत पादुका चोरीला, घटना सीसीटीव्हीत
नाशिक : नाशिक शहरात चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. चोरांची नजर आता देवाच्या मंदिराकडे वळली आहे. शहरातील पंचवटी परिसरात असलेल्या गणेशवाडी येथील देवीच्या मंदिरात चोरी झाल्याची घटना समोर…
मी आयुष्य संपवतोय, चिठ्ठी लिहून मित्राला व्हॉट्सअॅपवर पाठवली, खडकवासला धरणात तरुणाची अखेर
पुणे : आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून ती मित्राला व्हॉट्सअपवर पाठवली आणि तरुणाने आयुष्याची अखेर केली. खडकवासला धरणात २१ वर्षीय तरुणाने आपली जीवन यात्रा संपवल्याची घटना पुण्यातून समोर आली आहे.खडकवासला…
मित्राने केला प्रणयचा घातपात, पट्टीचा पोहणारा लेक बुडाला कसा? कुटुंबाच्या शंकेने गूढ उकललं
रायगड, दिघी : कोकणात रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात कुडकी धरणात बुडून १९ वर्षीय तरुणाचा झालेला मृत्यू हा अपघात नसून घातपातच असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. याप्रमाणे दोन जणांवर कलम ३०४…
गोवंश वाहतुकीच्या संशयातून ट्रकचा पाठलाग, २० जणांचा तलवार हल्ला, भाजप कार्यकर्त्याचा दावा
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : गोवंश वाहतूक करत असल्याच्या संशयातून आयशर ट्रकचा पाठलाग करत विचारपूस करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यावर तलवार हल्ला झाल्याचा आरोप केला जात आहे. आयशर ट्रक चालक व किन्नराच्या…
मनाविरुद्ध लग्न, रेल्वे कर्मचाऱ्याने पत्नीसह आईला संपवलं, दुहेरी हत्याकांडाने भुसावळ हादरलं
जळगाव: कौटुंबिक कलहातून रेल्वे कर्मचारी तरुणाने पत्नी आणि वृद्ध आईचा खून केला. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. पत्नी व आई झोपेत असताना लोखंडी वस्तूने वार करत…
बहिणीच्या लग्नानिमित्त माहेरी, पुण्यातील विवाहितेने आठ वर्षांच्या लेकासह आयुष्य संपवलं
यवतमाळ/प्रतिनिधी : चिमुकल्या मुलासह आईने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना यवतमाळ शहरातील अशोक नगर परिसरात दि. २० मे रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. रेश्मा वंडकर (३८) आणि पूर्वेश वंडकर…
सतत उलट्या होतात म्हणून १४ वर्षीय मुलीला रुग्णालयात नेलं, डॉक्टर पाहून हादरले; भयंकर सत्य समोर
धाराशीव : १४ वर्षीय मुलीला १५ दिवसांपासून सतत उलट्या होत होत्या. म्हणून कळंब येथील शासकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मुलीच्या तपासणी अहवालात दीड महिन्याची गर्भवती समजल्यानंतर ऊसतोड आई वडिलांच्या…
बोरसे कुटुंबातील चौघांनी एकामागून एक आयुष्य संपवलं, पोलिसांसमोर दुवा शोधण्याचं चॅलेंज
नाशिक : नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाच्या मुख्यालयात असलेल्या मोटार परिवहन विभागातील (एमटी) एका पत्र्याच्या शेडमध्ये पोलिस अंमलदाराने गळफास घेतला. गुरुवारी रात्री कर्तव्यावर हजर राहिल्यानंतर शुक्रवारी पहाटे त्यांनी गळफास घेतल्याचे उघड…
सुट्टीचा शेवटचा दिवस ठरला अखेरचा, ड्युटीवर रुजू होण्याआधीच पोलिसाने आयुष्य संपवलं
नाशिक : शहरातील मसरूळ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहायक पोलीस उपनिरीक्षकाने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिवराम भाऊराव निकम (वय ५७ वर्ष, रा. म्हसरुळ,…
एकीशी लग्न, दुसरीशी साखरपुडा, डोंबिवलीकर तरुणाची पोलिस स्टेशनात ‘वरात’
डोंबिवली : एकीशी साखरपुडा करुन दुसरीसोबत साता जन्माची गाठ बांधणाऱ्या नवरदेवाची पोलिसांनी थेट पोलीस ठाण्यात वरात काढली. ही घटना ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली शहरात घडली असून या प्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी नवरदेवासह…