• Sun. Sep 22nd, 2024

Marathi News

  • Home
  • ‘मास कॉपी’ प्रकरण, दळवी महाविद्यालयातील प्रकार; कुलगुरुंकडून ४०० विद्यार्थ्यांची सुनावणी

‘मास कॉपी’ प्रकरण, दळवी महाविद्यालयातील प्रकार; कुलगुरुंकडून ४०० विद्यार्थ्यांची सुनावणी

छत्रपती संभाजीनगर :डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी शनिवारी मास कॉपी प्रकरणी चारशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची सुनावणी घेतली. कुलगुरूंनी स्वत:च्या उपस्थित सुनावणी घेण्याचा हा पहिला प्रकार असल्याची…

कपाशीच्या शेतात शेतकऱ्याचा भलताच उद्योग, पोलिसांचं पथकही अचंबित, ७ लाखांचा मुद्देमाल जप्त

जालना : जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील खानापूर शिवारात एका शेतकर्‍याच्या शेतात टेंभुर्णी पोलिसांनी छापा मारला. पोलिसांनी शेतातील ७ लाख रुपयांची बेकायदेशिरित्या लागवड केलेली गांजाचे झाडे जप्त केली आहेत. या प्रकरणी आरोपी…

कीर्तिकरांच्या लोकसभा जागेवर रामदास कदमांचा दावा?, उमेदवाराचं नाव सांगत म्हणाले…

रत्नागिरी : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर हेच पुन्हा उभे राहतील. कदाचित या लोकसभा मतदारसंघाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सिद्धेश कदम त्यांची काही चर्चा झाली असेल…

मुकेश अंबानी धमकी प्रकरण, मुंबई पोलीस अ‍ॅक्शन मोडवर, गुजरातमधून आणखी एकाला अटक

Mukesh Ambani Treat E Mail : उद्योगपती मुकेश अंबानी यांना धमकीचे इमेल पाठवल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी शोध घेत आणखी एकाला अटक केली आहे. या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली…

तूर कापसाच्या शेतीत भलत्याच पिकाची लागवड, LCB ला टीप मिळताच पोलीस शेतात पोहोचले अन्..

धुळे : राज्यात गांजा शेतीवर बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र, काही शेतकऱ्याकंडून गांजाच्या रोपांची लागवड करण्यात येत असल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. पोलिसांकडून अशा शेतकऱ्यांवर कारवाई देखील करण्यात येते. धुळे…

मराठा आरक्षण आंदोलन काळात नागपूरमध्ये बस अर्ध्या मार्गातून परतल्या, एसटीचं लाखोंचं नुकसान

Edited by युवराज जाधव | Lipi | Updated: 2 Nov 2023, 7:14 pm Follow Subscribe Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनाचा एसटी महामंडळाला फटका बसला आहे. नागपूर विभागातील २४ हजार…

सरकारला दिलेल्या वेळेत मराठा आरक्षण न मिळाल्यास मुंबई जाम करणार, मनोज जरांगेंचा इशारा

जालना : जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये सुरु असलेलं आमरण उपोषण मनोज जरांगे पाटील यांनी स्थगित केलं आहे. मराठामराठा समाजाला कुणबी ओबीसीची प्रमाणपत्रं देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला २ जानेवारी २०२४…

मराठा आरक्षणासाठी केंद्राची मदत घेणार का? एकनाथ शिंदे एका वाक्यात म्हणाले, हा विषय…

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागं घेतल्याबद्दल मनापासून आभार मानले. सकल मराठा समाजानं शासनाच्या आवाहनाला विनंतीला मान देऊन उपोषण मागं घेतल्याबद्दल मराठा समाजाला मनापासून…

हक्काच्या पाण्यासाठी शंकरराव गडाख शेतकऱ्यांसह रस्त्यावर, महामार्ग अडवला कारण…

अहमदनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयाला नाशिकनंतर अहमदनगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी विरोध दर्शवला आहे. अहमदनगरच्या मुळा धरणातून मराठवाड्याच्या जायकवाडी धरणात पाणी सोडू नये या मागणीसाठी आंदोलन करण्यात…

टीव्हीवर बातम्या पाहून धावत आले,प्रकृती खलावलेल्या मराठा आंदोलकाच्या पत्नीला अश्रू अनावर

सोलापूर: मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरु आहे. राज्यातील विविध भागांमध्ये साखळी उपोषणाचं आयोजन करण्यात…

You missed