• Mon. Nov 25th, 2024

    chhatrapati sambhajinagar news

    • Home
    • पोलिस खात्यात मोठी खांदेपालट; PSI अन् API बदलले, कोणाची कुठे झाली बदली? वाचा लिस्ट

    पोलिस खात्यात मोठी खांदेपालट; PSI अन् API बदलले, कोणाची कुठे झाली बदली? वाचा लिस्ट

    Chhatrapati Sambhajinagar Police Transfer: लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर शहर पोलिस आयुक्तालयासह आता ग्रामीण पोलिस अधिक्षक कार्यालयातही बदल्या करण्यात आलेल्या आहेत. कुणाची कोठे झाली बदली? जाणून घ्या.

    नामविस्तार दिनानिमित्त विद्यापीठाजवळ अलोट भीमसागर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनुयायांचे अभिवादन

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन रविवारी उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यापीठ प्रवेशद्वार परिसरात मराठवाड्यासह विविध जिल्ह्यांतून आलेल्या अनुयायांनी मोठी गर्दी केली. सामाजिक संस्था,…

    जायकवाडी धरणामध्ये ब्लास्टिंग सुरु; जॅकवेलच्या कामातील अडथळा दूर, कामास एक महिना लागणार

    Jayakwadi Dam : जायकवाडी धरणात नियंत्रित स्फोट करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. सहा मीटर खोलीपर्यंत ब्लास्टिंग करावे लागणार असून, त्यासाठी किमान एक महिन्याचा अवधी लागेल अशी माहिती मिळाली आहे.

    शाळकरी मुलांच्या जीवाशी खेळ, शालेय पोषण आहारात अळ्या सापडल्या, पालक आक्रमक

    छत्रपती संभाजीनगर: शाळेमध्ये मुलांची उपस्थिती असणे, त्यांना चांगले शिक्षण आणि पोषक आहार मिळावा या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या शालेय पोषण आहारातील तांदळामध्ये अळ्या अन् उंदराची विष्टा आढळून आली.शाळकरी मुलांना दिलं…

    चिंताजनक! १० दिवसांत राज्याचा पाणीसाठा निम्म्यावर, तुमच्या भागातील धरणात किती पाणी? जाणून घ्या

    मुंबई : राज्याच्या पाणीसाठ्यात अवघ्या १० दिवसांत तीन टक्क्यांनी घट झाली आहे. धरणांमध्ये सध्या केवळ ५८.८४ टक्के पाणी शिल्लक आहे. छत्रपती संभाजीनगर येथील पाणीसाठा झपाट्याने घटत आहे. इथे मोठ्या, मध्यम…

    बीड बायपासचे काम रखडले; स्थलांतरित जलवाहिनीची जोडणी, अन्य कामांच्या पूर्णत्वाची प्रतीक्षा

    छत्रपती संभाजीनगर : भविष्याची गरज ओळखून बीड बायपासचे मजबुतीकरण, काँक्रिटीकरण आणि रुंदीकरण करण्यात आले. सहा पदरी रस्ता करताना दोन्ही बाजूंनी सेवा रस्ता, तीन उड्डाणपूल उभारले आहेत. रस्त्याचे काम फेब्रुवारीअखेर पूर्ण…

    शिवीगाळ केल्याचा राग मनात, संधी मिळताच डाव साधला, कोर्टात साक्षीदारही फितून ठरले, अखेर आरोपीला शिक्षा

    छत्रपती संभाजीनगर: शिवीगाळ केल्याचा राग मनात धरुन मित्राच्या पोटात चाकू भोसकून त्याचा खून करणारा राज नामदेव जाधव (१९, रा. छत्रपती हॉलजवळ, हर्सूल परिसर) याला भादंवी कलम ३०२ अन्वये जन्मठेप व…

    स्वहिश्शाचा छत्रपती संभाजीनगर महापालिकेवर बोजा; विशेष निधी, कर्ज काढल्यास पैसे देणे शक्य

    Chhatrapati Sambhajinagar News: प्रकल्प पूर्ण करण्यासाठी महापालिकेला प्रत्येक प्रकल्पाच्या किंमतीच्या तीस टक्के रक्कम स्वनिधी म्हणून द्यावी लागणार आहे. पालिकेने ही रक्कम दिली तरच प्रकल्प पूर्ण होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

    मराठी पाटी नसेल तर दुकानाला टाळं ठोकणार; या महापालिकेचा मोठा निर्णय, १५ दिवसांचा अल्टीमेटम

    किशोरी तेलकर यांच्याविषयी किशोरी तेलकर कंसल्टेंट किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता…

    रिक्षाचालक जाणार संपावर? रिक्षाचालक संघटनांच्या बैठकीत ‘हिट अ‍ॅंड रन’ कायद्याला विरोध

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : केंद्र सरकारने हिट अँड रन हा कायदा लागू करणार नाही, असे आश्वासन दिले आहे. मात्र हा कायदा तयार करण्यात आला आहे. तो कधीही लागू…