‘यांचं दंगली घडवण्याचं स्वप्न..’; ओबीसी महाएल्गार मेळाव्यानंतर जरांगे पाटील कडाडले, भुजबळ, धनंजय मुंडेंसह भाजपलाही इशारा
Manoj jarange patil pc: बीडमध्ये ओबीसी महाएल्गार मेळाव्यात छगन भुजबळांनी मनोज जरांगे पाटलांवर टीका केली आहे. यावर प्रत्युत्तर देत जरांगे पाटलांनी भुजबळांवर पलटवार केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) आज बीडमध्ये…
Beed Crime: बीडमध्ये गुरुकुलात धिंगाणा; 11 विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, एकाची प्रकृती चिंताजनक
Beed Crime News: परळीमध्ये दोन तरुणांनी ११ विद्यार्थ्यांना बेल्ट आणि काठीने अमानुष मारहाण केली. एवढेच नाही तर गुरुकुल चालकाचे वडील बालासाहेब शिंदे यांच्यावरही प्राणघातक हल्ला केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
‘आमच्या घराशेजारी घर बांधायचं नाही’; घरकुलावरुन जोरदार राडा, बीडमध्ये महिलेला जबर मारहाण; नेमकं काय घडलं?
Beed crime news: बीडमध्ये घरकुल बांधकामावरून महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. याप्रकरणी ग्रामपंचायत सदस्यासह सहा जणांनी ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुकेशनी नाईकवाडे, बीड:…
Beed News: बीडमध्ये जीवघेण्या सिरपच्या 500 बाटल्यांचा पुरवठा, बंदी घातलेल्या सिरपचा पुरवठा झाला तरी कसा?
Banned Cough Syrup in Beed: बीड जिल्ह्यात विक्रीस बंदी असलेल्या रेस्पिफ्रेश टीआर कफ सिरपचा मोठा साठा आढळून आला आहे. मध्यप्रदेशात या सिरपमुळे २० हून अधिक बालकांचा मृत्यू झाल्याने देशभरात खळबळ…
Beed News | भव्य स्टेज, कार्यकर्त्यांची गर्दी अन्…पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यासाठी भगवानगड सज्ज
Maharashtra Times•2 Oct 2025, 1:28 pm बीडमधील भगवानगडावर पंकजा मुंडेंचा दसरा मेळावापंकजा मुंडे दसरा मेळाव्यात काय बोलणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्षदसरा मेळाव्यासाठी मुंडे समर्थक मोठ्या प्रमाणात भगवानगडावर दाखल
Beed News | अजित पवारांवर हल्लाबोल, मुख्यमंत्री फडणवीसांनाही सोडलं नाही…शेतकऱ्यांनी सगळंच काढलं
Maharashtra Times•30 Sep 2025, 3:44 pm #marathwadaflood #beed #floodupdate #ajitpawar #devendrafadnavisमराठवाड्यात अतिवृष्टी आणि महापूरामुळं मोठं नुकसानबीडमधील अंबाजोगाईत शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चातात्काळ कर्जमाफी करावी, शेतकऱ्यांची मागणी
बीडमध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतांची पंकजा मुंडेंकडून पाहणी, नागरिकांना आवाहन; काय म्हणाल्या?
Maharashtra Times•24 Sep 2025, 5:32 pm #Beed #PankajaMunde #FloodNews #CropLoss #MaharashtraTimes बीडच्या गेवराईमधील धोंडराई येथे मंत्री पंकजा मुंडे यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली. सरकार शेतकऱ्यांच्या सोबत आहे. मागच्या १७ तारखेपर्यंत…
दीपावलीआधी शेतकऱ्यांना कशी मदत होईल ही काळजी सरकारकडून घेतली जाईल : कृषीमंत्री
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•21 Sep 2025, 7:58 pm कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अतिवृष्टी, पंचनामे आणि नुकसान भरपाईवर भाष्य केलं.ते म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांचा…
अजित पवारांचं बारीक निरक्षण, उद्घाटनावेळीच ठेकेदारावर संताप, काय घडलं?
Maharashtra Times•17 Sep 2025, 11:02 am उपमुख्यमंत्री अजित पवार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेतजिल्हा रुग्णालयातील कार्डिया कॅथ लॅब विभागाचे उद्घाटन पार पडले.यावेळी अजित पवारांच्या सूक्ष्म निरीक्षणाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.काम…
हा प्रिपेडवर चालणारा, त्यावर बोलण्यात मला इंटरेस्ट नाही; विजयसिंह पंडितांचं हाकेंना प्रत्युत्तर!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Sep 2025, 4:56 pm रविवारी बीड जिल्ह्यात लक्ष्मण हाकेंच्या उपस्थितीत ओबीसींची महाएल्गार सभा पार पडली. यावेळी भाषणात बोलताना त्यांनी माजलगावचे आमदार विजयसिंह पंडितांवर टीका केली. त्यांच्या या टीकेला…