अहमदनगर महापालिकेत लवकरच प्रशासकराज, स्थानिक स्वराज संस्था निवडणुकांचा तिढा कधी सुटणार?
अहमदनगर : कोविडमुळे रखडलेल्या राज्यातील महत्वाच्या महापालिकांसह इतरही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर अडल्या आहेत. त्यावर सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीची उद्या (२८ नोव्हेंबर) तारीख आहे. मात्र,…
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण शक्य, ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी फॉर्म्युला सांगितला
अहमदनगर: ओबीसी आरक्षणाची वर्गवारी केल्यास मराठा समाजाला ओबीसीमध्ये स्वतंत्र आरक्षण देता येणार असून सरकारने माझा फॉर्म्यूला स्वीकारला तर २४ डिसेंबरच्या आत मराठा समाजाला आरक्षण देऊन प्रश्न सुटेल असा विश्वास ओबीसी…
जरांगे शिवरायांच्या पुतळ्याला हार अर्पण करुन बोलतात पण त्यांची भाषा सरंजामी वतनदारांची: कानगुडे
अहमदनगर : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे आरक्षित जातींच्या विरोधात अपमानजनक वक्तव्ये करून मराठ्यांविषयी इतर जातींच्या मनात द्वेष पेरत असल्याचा आरोप जाती जोडो अभियानचे संयोजक धनंजय कानगुडे यांनी केला…
पतीचे विवाहबाह्य संबंध; पत्नी अडथळा ठरली, कट रचून संपवलं, नंतर पोलिसात धाव घेत म्हणाला…
Ahmednagar News: श्रीगोंदामध्ये पतीने पत्नीची हत्या केली आहे. नंतर पत्नी बेपत्ता झाल्याचा बनाव करत पोलिसात धाव घेतली. मात्र पतीचे पितळ उघडे पडले. पतीला नंतर अटक करण्यात आली आहे.
मनोज जरांगे पाटलांबद्दल महिला सरंपचांकडून सोशल मीडियात घाणेरडी कॉमेंट, गुन्हा दाखल
अहमदनगर : मराठा आणि ओबीसी यांच्यात आरक्षणावरून सुरू असलेला संघर्ष आता गावपातळीपर्यंत पोहचल्याचे दिसून येत आहे. नगर जिल्ह्यात आतापर्यंत दोन घटना उघडकीस आल्या आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही घटनांमध्ये महिलांचा…
महसूल मंत्र्यांच्याच जिल्ह्यात वाळूतस्करांची मुजोरी वाढली,थेट तलाठ्यालाच मारहाण
अहमदनगर: माझ्यावर कारवाई केली तर तुम्हाला अॅन्टी करप्शनमध्ये घालवीन अशी धमकी देत वाळू तस्कराने कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकातील तलाठ्याला काठीने मारहाण केली. तसेच जप्त करून घेऊन जात असलेला वाळूचा डंपर…
तरुण मतदानाचा हक्क बजावण्यास गेला; मतदान करून बाहेर आला, तेवढ्यातच नियतीनं डाव साधला, अन्…
Ahmednagar News: अहमदनगरमधील करंजी गावात मतदानानंतर हृदयविकाराने तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सुनिल कांतीलाल गांधी असं या तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
राऊतांचा आरोप मुख्यमंत्र्यांवर,उत्तर विखे पाटलांकडून,सचिन वाझेचा उल्लेख करत मातोश्रीकडे बोट
अहमदनगर :यूट्यूबर एल्विश यादव याला सापाच्या विषाची तसेच ड्रग्जची तस्करी केल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. गणेशोत्सवात याच यादवच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारी निवासस्थानात गणपतीची आरती करण्यात आली…
निकषात बसत असूनही जिल्ह्यातील तालुके दुष्काळापासून वंचित ठेवले,अजित पवार समर्थक आमदार आक्रमक
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समावेश नसल्यानं आमदार निलेश लंके यांनी संताप व्यक्त केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सद्यस्थितीचं मूल्यांकन करावे, अशी भूमिका त्यांनी माडंली आहे.
हक्काच्या पाण्यासाठी शंकरराव गडाख शेतकऱ्यांसह रस्त्यावर, महामार्ग अडवला कारण…
अहमदनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयाला नाशिकनंतर अहमदनगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी विरोध दर्शवला आहे. अहमदनगरच्या मुळा धरणातून मराठवाड्याच्या जायकवाडी धरणात पाणी सोडू नये या मागणीसाठी आंदोलन करण्यात…