नागपूरमधील बेपत्ता असलेली तीन चिमुकली सापडली, पण सगळं संपलेलं, नेमकं काय घडलं?
नागपूर : पाचपावली पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या फारुख नगर येथून बेपत्ता तीन मुलांचे मृतदेह सापडले आहेत. घराजवळ उभ्या असलेल्या जुन्या कारमध्ये तीन मुलांचे मृतदेह आढळून आले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुले खेळत…
Nagpur News : दंतेश्वरी परिसरातील झोपडपट्टीत आग; सिलिंडरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती
Nagpur Fire News : दंतेश्वरी झोपडपट्टी परीसरातील धनगरपुरा येथील एका घराला गुरुवारी आग लागल्याची घटना घडली आहे. घरात सिलिंडरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दंतेश्वरी झोपडपट्टीत आग म.टा. प्रतिनिधी, नागपूर…
पार्कमधून विद्यार्थ्याला पळवलं, नंतर मोबाइल लुटला, पण लहानग्याने शक्कल लढवली अन् सुटका झाली!
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : चोरीचा आरोप करीत दोन युवकांनी १५ वर्षीय विद्यार्थ्याचे अपहरण करून त्याच्याकडील मोबाइल लुटला. विद्यार्थ्याने संधी साधून स्वत:ची सुटका केल्याने अनर्थ टळला. आयुष असे या विद्यार्थ्याचे नाव…
केसीआर यांची भाजपच्या बालेकिल्ल्यात धडक, नागपूरमध्ये पुढचं पाऊल टाकणार
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : भारत राष्ट्र समितीचे नेते आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे उद्या गुरुवार, १५ जून रोजी शहरात येत आहेत. राज्यातील पक्षाच्या पहिल्या कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या…
Nagpur News: भयंकर कळा, परिस्थिती पाहून डॉक्टरांचा मोठा निर्णय अन् मेडिकलमध्ये ऑटो रिक्षात झाली प्रसूती
नागपूर: प्रसूतीसाठी मेडिकलमध्ये ऑटोरिक्षाने आलेल्या महिलेची परिस्थिती पाहून डॉक्टर-कर्मचाऱ्यांनी आपल्या उपकरणांसह धाव घेतली आणि या महिलेची ऑटोतच प्रसूती झाली. रविवारी दुपारी मेडिकलमध्ये हा प्रकार घडला. सध्या बाळ-बाळंतीण दोघेही सुखरूप आहेत.रविवारी…
मित्राची बर्थडे पार्टी दूरच राहिली, मध्येच तिघे अंघोळीसाठी नदीत उतरले, एकाचा बुडून मृत्यू
नागपूर : मित्रांसोबत आंघोळीसाठी गेलेल्या नागपुरातील तरुणाचा पारशिवनी तालुक्यातील श्री क्षेत्र घोगरा महादेव येथील पेंच नदीत बुडून मृत्यू झाला. पियुष संजय रेणके ( वय १८ वर्षे), असे मृत तरुणाचे नाव…
नात्याला काळिमा! वहिनावर असलेल्या रागाने ओलांडली सीमा; दिराकडून भयंकर कृत्य, नागपूर हादरलं
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : कौटुंबिक कलहातून घरात घुसत दिराने आधी गळा आवळून वहिनीला ठार मारण्याचा प्रयत्न केला. यात अपयशी ठरल्यानंतर त्याने कटरने वार करून तिला जखमी केले. ही थरारक घटना…
ज्येष्ठ पत्रकार अरुण फणशीकर यांचा मृत्यू; घराच्या विहिरीत सापडला मृतदेह, शहरात एकच खळबळ
नागपूर : शहरातील ज्येष्ठ पत्रकार अरुण फणशीकर यांचे निधन झाले. गिरीपेठ येथील त्यांच्या घरातील विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. ते ७२ वर्षांचे होते. रोजप्रमाणे फणशीकर गुरुवारीही मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले,…
नागपूरात मध्यरात्री अवैध मद्यबाजार; कारवाई होणार नसल्याची दिली जाते खात्री, स्टिंग ऑपरेशनमधून उघड
नागपूर : ‘मद्यपार्टी करायची आहे का? बिनधास्त करा. मध्यरात्री १ किंवा २ वाजेपर्यंतही तुम्ही बसू शकता. कारवाईची चिंता करू नका, छापा पडायच्या आधी आम्हाला कॉल येतो. तुम्हाला हवे ते मद्य…
Nagpur News : प्रत्येकाला मिळावे विषमुक्त अन्न; शासनाकडून गरजूंना देण्यात येणारे स्वस्त धान्य आता मोफत
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : अन्नधान्याबाबत असलेले परावलंबित्व दूर करून आपला देश अन्नधान्याच्या उत्पादनात स्वयंपूर्ण झाला आहे. आपली गरज भागवून निर्यातही वाढू लागली आहे. प्रत्येकाला दोन वेळचे अन्न मिळावे, यासाठीचे उद्दिष्ट…