लोकल मेट्रो, मोनो कनेक्ट होणार, MMRDA चा प्लॅन, पहिला ट्रॅवलेटर लवकरच मुंबईकरांच्या सेवेत
मुंबई : पश्चिम रेल्वे, मोनो रेल आणि मेट्रो स्टेशनला कनेक्ट करण्याचं काम एमएमआरडीएकडून करण्यात आलं आहे. एमएआरडीएनं त्या दृष्टीनं काम देखील सुरु केलं आहे. पश्चिम रेल्वेवरील महालक्ष्मी स्थानक, संत गाडगे…
राज्यासाठी धोक्याची घंटा! हवामान बदलांचा परिणाम, यंदा पावसाळ्यात संकट वाढण्याची भीती; तज्ज्ञ सांगतात…
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : हवामान बदल होत आहे. त्याचे परिणाम रोज आपल्यावर होत आहेत. यातील काही परिणाम दृश्य, तर काही अदृश्य आहेत. येणाऱ्या काळात विजा चमकण्याचे प्रकार वातावरण…
भारतातला पहिला समुद्राखालील बोगदा मुंबईत, ४५ मिनिटांचा रस्ता फक्त १० मिनिटांत टच
मुंबई : भारतात आधुनिकतेने पंख पसरले आहेत. अशात देशाची राजधानी मुंबईला मोठं गिफ्ट मिळणार आहे. कारण, भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा हा मुंबईत बांधला जाणार आहे. गिरगावजळ या बोगद्याला सुरुवात होईल…
Mumbai News: गोखले पुलाचा ‘मोगरा’ला फटका, अंधेरी, जोगेश्वरी, वर्सोव्यात पाणी तुंबण्याची शक्यता
मुंबई :अंधेरीतील गोखले पुलाचे काम रखडल्याचा फटका मोगरा पम्पिंग स्टेशनच्या कामाला बसला आहे. पम्पिंग स्टेशनची पाणी साठवण टाकी, मुख्य जलवाहिनीचे काम महापालिकेला सुरू करता आलेले नाही. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात अंधेरी,…
बीएमसी अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करुन कोट्यवधींची फसवणूक; अंधेरीतील ७ जणांवर गुन्हा दाखल
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : अंधेरीच्या के पूर्व विभागातील पालिकेच्या कोट्यातील सात सदनिकांची परस्पर विक्री करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पालिका अधिकाऱ्यांची नावे आणि बनावट सह्यांचा वापर करून…
Mumbai News: मुंबई ते नवी मुंबई अंतर फक्त २० मिनिटांत; जाणून घ्या सागरी सेतूची वैशिष्ट्ये
म.टा.प्रतिनिधी, मुंबई : शिवडी-न्हावा शेवाची (एमटीएचएल) समुद्रीजोडणी बुधवारी पूर्ण झाल्याने मुंबई-नवी मुंबई एकमेकांना जोडले गेले आहे. समुद्रावरील देशातील सर्वांत लांब व जगातील १०वा सर्वाधिक लांबीचा असलेला हा सागरी सेतू वाहनयोग्य…
मुंबई महानगरपालिकेकडून मराठीचे वाभाडे; मुलुंडमध्ये जलतरणकडे लावले गुजरातीत बोर्ड
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुलुंडमधील महाकवी कालिदास नाट्यगृह येथील मुंबई महापालिकेच्या जलतरण तलावाबाबत पालिकेने लावलेल्या फलकांवरून मंगळवारी राजकीय वातावरण तापले. जलतरण तलावातील उन्हाळी प्रशिक्षण सत्रांची माहिती देण्यासाठी महापालिकेने…
Maharashtra Police : राज्यातील पोलीस दलात मोठे बदल; निरीक्षकांना बढत्या तर उपअधीक्षकांच्या बदल्या
Maharashtra Police : एकाच पदावर कार्यकाळ पूर्ण करून बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या सुमारे २५३ उपअधीक्षक, सहायक आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये अनेकजण मुंबईत बदल्या होऊन आले आहेत. राज्यातील पोलिस दलात…
मनोहर जोशींची प्रकृती बिघडली; उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे भेटीसाठी हिंदुजा रुग्णालयात
मुंबई: शिवसेना पक्षाचा सुवर्णकाळ पाहिलेले आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत तयार झालेले ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. मनोहर जोशी यांना सोमवारी सायंकाळी हिंदुजा रुग्णालयात…
एकनाथ शिंदेंची सहमती, आमचं ठरलंय! मुंबईत महानगरपालिकेत भाजपचाच महापौर बसणार: आशिष शेलार
मुंबई: आगामी महानगरपालिका निवडणुकीनंतर मुंबईत भाजपचाच महापौर बसेल, असे वक्तव्य भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी केले. भाजपचा महापौर हा एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादानेच बसेल. आमचं तसं ठरलं आहे, असे…