चिमुरडी खाऊ उचलायला वाकली, लक्ष नसलेल्या काकाने टेम्पो मागे घेतला; चाकाखाली चिरडून अंत
मुंबई: टेम्पोच्या मागच्या चाकाखाली चिरडून एका ११ महिन्यांच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दहिसरमध्ये घडली आहे. दहिसर पूर्वेला असणाऱ्या घरटनपाडा परिसरात रविवारी ही घटना घडली. या दुर्घटनेत आंचल जैस्वाल या…
Mumbai News: शिवडी न्हावाशेवा मार्गावरील पथकर किती असणार? टोलवसुली लटकली, कारण काय?
मुंबई: मुंबई ट्रान्सहार्बर लिंक (एमटीएचएल) शिवडी-न्हावाशेवा या रस्त्यावरील पथकर वसुलीसाठी मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) बँक भागीदार सापडत नसल्याचे चित्र आहे. यासंबंधी दीड महिन्यांत दुसऱ्यांदा निविदा काढण्याची वेळ ‘एमएमआरडीए’वर आली…
Shishir Shinde : ‘शिशिर काका, बस करा हे’ ठाकरेंची साथ सोडताच मनसे नेत्याचं ट्विट
Shishir Shinde : माजी आमदार शिशिर शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. शिंदे यांच्या निर्णयावर मनसे नेत्यानं टीका केली आहे. हायलाइट्स: शिशिर शिंदे यांचा ठाकरेना जय…
मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी स्थिती कशी? आयएमडीकडून नवी अपडेट
मुंबई : भारतात दरवर्षी मान्सून केरळमध्ये १ जूनच्या दरम्यान दाखल होतो. मान्सून कधी दाखल होणार याकडे देशातील शेतकऱ्यांसह राज्यकर्ते देखील डोळे लावून बसलेले असतात. बिपरजॉय चक्रीवादळाच्या प्रभावामुळं मान्सूनचं आगमन उशिरानं…
मुंबईकरांचा खोळंबा होणार, रेल्वेकडून तिन्ही मार्गांवर ब्लॉक, लोकल फेऱ्या रद्द होणार
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेनं दुरुस्ती आणि देखभालीच्या कामांसाठी ब्लॉक जाहीर केले आहेत. येत्या रविवारी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर आणि हार्बर मार्गवर देखील मेगा ब्लॉक…
किचनच्या चिमणीतून तुपाचा उग्र दर्प, रहिवाशांना मळमळ, सिद्धिविनायक मंदिराचा महत्त्वाचा निर्णय
मुंबई: राज्यातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दक्षिण मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर अलीकडे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. या मंदिरातील काही गोष्टी या नियमांना धरून नसल्याची माहिती समोर आली होती. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला…
सीएसएमटी स्टेशनवरुन लोकल सुटताच नराधम महिलांच्या डब्यात चढला, तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
मुंबई: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या आणि देशातील सर्वात सुरक्षित शहरांपैकी एक असा लौकिक मिरवणाऱ्या मुंबईत एक धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये बुधवारी एका २० वर्षीय तरुणीवर…
दोन सराफांना करचुकवेगिरी भोवली; प्राप्तिकर विवरणपत्र मुदतीत न भरल्याने सहा महिन्यांची शिक्षा
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : ‘प्राप्तिकर विवरणपत्र मुदतीत भरले नसल्याची कृती ही आर्थिक गुन्हा आहे आणि अशी कर चुकवेगिरी आरोपींनी यापूर्वीही केली आहे’, असे नमूद करत बॅलार्ड पियर येथील…
कियानला ताप आलाय, तो झोपला आहे, त्यामुळे…; राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना काय विनंती केली?
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस असल्याने पक्षाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. राज यांना शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातील कार्यकर्ते मध्यरात्रीच शिवतीर्थावर दाखल झाले होते. यामध्ये उत्तर मुंबईतील मनसे…
पोलिसांनी सांगितलेलं मुलांनी ऐकलं नाही, समुद्रात गेली अन् सगळं संपलं.. कुटुंबावर शोककळा
म. टा. प्रतिनिधी मुंबई : जुहू चौपाटीवर सोमवारी बुडालेली मुले सांताक्रूझ, वाकोला येथील दत्त मंदिर रोड परिसरात राहणारी आहेत. अतिशय गरीब कुटुंबातील या मुलांच्या मृत्यूने या परिसरात शोककळा पसरली आहे.…