‘लवकरच मोठी घोषणा’ पुण्यात राजकीय भूकंपाची चर्चा, कारण ठरले ते फ्लेक्स बोर्ड
पुणे : राज्याचे राजकारण दररोज घडणाऱ्या नवनवीन घडामोडींमुळे संपूर्ण देशात चर्चेत आले आहे. गेल्या वर्षभरापासून सुरू असणाऱ्या राजकीय उलथापालथीत कधी काय घडेल? हे सांगता येत नाही. आता पुणे जिल्ह्यातील शिवजन्मभूमी…
टिकणार असेल तरच सरकट कुणबी प्रमाणपत्र द्या, अन्यथा समाजाची पुन्हा फसवणूक करू नका- संभाजीराजे छत्रपती
Pune News: मराठा समाजाला आरक्षण टिकणार असेल तर कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी स्पष्ट भूमिका संभाजीराजे छत्रपती यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत मांडली.
पुणेकरांनो वीजचोरी कराल तर खबरदार! खावी लागेल जेलची हवा, एकाच दिवसात १३९० वीजचोऱ्या उघड
म. टा. प्रतिनिधी, पुणे : विजेच्या तारेवर हुक टाकून किंवा मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करणाऱ्या आणि बेकायदा वीजवापर करणाऱ्यांविरोधात ‘महावितरण’कडून विशेष मोहीम राबविण्यात येत असून, त्या अंतर्गत पुणे प्रादेशिक विभागात…
पुण्यात PMP बसवर कोसळलं भलंमोठं झाड; चालक जखमी, थोडक्यात टळला मोठा अनर्थ
म. टा. प्रतिनिधी, पुणे : नामदार गोपाळ कृष्ण गोखले (फर्ग्युसन) रस्त्यावर पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसवर गुरूवारी सायंकाळी जीर्ण झालेले झाड पडल्याची घटना घडली. या झाडाच्या फांद्या बसच्या काचा व…
दहीहंडी फुटताच आप्पा बळवंत चौकात ढोल ताशा पथक अन् मंडळाचे कार्यकर्ते भिडले, तुंबळ हाणामारी
आदित्य भवार, पुणे : ढोलताशा पथकातील एका मुलाचं अपहरण करुन त्याचा खून झाल्याची घटना नुकतीच पुण्यात घडली होती. पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांना अटक केली होती. पुण्याला हादरवून टाकणारी ही…
पुण्यातील महिलेने दिला तिळ्यांना जन्म; आई आणि बाळांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी दिली अपडेट
म. टा. प्रतिनिधी, पुणे: औंध जिल्हा रुग्णालय येथे एका गर्भवती महिलेने तीन बाळांना जन्म दिला. यापैकी दोन मुली आणि एक मुलगा आहे. गर्भवती महिलेला कळा सुरू झाल्याने औंध येथील जिल्हा…
एसटी भरती परिक्षेच्या निकालाला ‘कात्रजचा घाट’; थेट निवड झाल्याने परिक्षा प्रक्रियेवर संशय
म. टा. प्रतिनिधी, पुणे:‘राज्य मार्ग परिवहन महामंडळा’च्या (एसटी) पुणे विभागात चालक, वाहक पदाच्या भरती प्रक्रियेला पाच वर्षांनंतर मुहूर्त लागला आहे. मात्र, एसटीच्या पुणे विभागाने परीक्षा दिलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी वगळून…
हायकोर्टात नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांचा माफीनामा, कारावासाची शिक्षा मागे,काय घडलेलं?
मुंबई : भूसंपादन प्रकरणात नगरविकास विभागाचे प्रधान सचिव आणि मदत व पुनर्वसन विभागाचे तत्कालीन प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी मुंबई हायकोर्टात हजर राहून बिनशर्त माफी मागितली आहे. राज्याचे महाधिवक्ता डॉ.…
लोहगावच्या उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न, अजितदादा अॅक्शन मोडमध्ये, अधिकाऱ्यांना अल्टीमेटम
रुग्णालयाचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. या रुग्णालयाच्या माध्यमातून लोहगाव परिसरातील जनतेला आरोग्यसेवा पुरविण्यात येणार आहेत. त्यामुळे रुग्णालयाचं काम जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी…
मराठा आंदोलनाचा फटका; पुण्यातून जाणाऱ्या अनेक फेऱ्या रद्द, २८ ते ३० हजार प्रवाशांना त्रास
पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथे सुरू असलेल्या आंदोलनाची झळ राज्यभर जाणवू लागली आहे. तलाठी भरतीसाठी परीक्षा असल्यामुळे विद्यार्थ्यांना पर्यायी खासगी वाहनांनी प्रवास करावा लागला, त्या सोबत सामान्य नागरिकांनाही…