PMPML Bus : पुण्यात मद्यधुंद तरुणाने चालवली पीएमपीएमएल बस, पोलिसांमुळे मोठा अनर्थ टळला, बेजबाबदारपणे गाडी चालवणारा कोण?
पुण्यात धक्कादायक प्रकार बघायला मिळाला आहे. पुण्यात एका मद्यधुंद तरुण पीएमपी बस चालवत होता. तो अत्यंत बेजबाबदारपणे गाडी चालवताना बघायला मिळाला. यावेळी पोलिसांनी युद्ध पातळीवर गाडी थांबवत त्याला ताब्यात घेतलं.…
Pune News : ऐकावं ते नवलंच! पुण्यात तरुणाने पळवली PMPMLची बस, पोलीस तपासात काय खुलासा? नेमकी चूक कोणाची?
पुण्यात धक्कादायक प्रकार समोर आला. पुण्यात शनिवारी एका तरुणाने PMPML ची बस पळवली. त्यामुळे मोठी खळबळ उडाली. सुदैवाने जागृत नागरिक आणि पोलिसांमुळे मोठा अनर्थ टळला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) स्नेहल…
Pune News : पुण्यात पुन्हा गोळीबाराची घटना, वारजेत प्रचंड वर्दळीच्या ठिकाणी सलूनमध्ये झटापट, युवकाच्या कानाला गोळी, दोन जखमी
पुण्यात गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात दोन जण जखमी झाल्याची माहिती आहे. एका सलूनमध्ये ही गोळीबाराची घटना घडली आहे. सलूनमध्ये केस कापत असणाऱ्या तरुणाच्या कानाला गोळी लागल्याची माहिती आहे.…
Pune News : पुणे पोलिसांनी आरोपींना धडा शिकवला, जिथे खंडणी मागत गदारोळ घातला तिथेच धिंड काढली
पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांनी दहशत माजवणाऱ्या आरोपींच्या चांगल्याच मुसक्या आवळल्या आहेत. या आरोपींनी दुकानात घुसून खंडणीसाठी दुकानातील वस्तूंची तोडफोड केली होती. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
बाबा माझी परीक्षा घेतायत का? आंबे खरेदीवरुन कौस्तुभ गनबोटेंच्या लेकाचा प्रश्न, आई निरुत्तर; वर्षभरानंतरही दुःखाची छाया
Pahalgam Attack Kaustubh Ganbote Family : कौस्तुभ गनबोटे नेहमीच मुलाला जबाबदारीची जाणीव करून देत. ‘मी अचानक गेलो तर’ असा प्रश्न हलक्या फुलक्या शब्दांत ते विचारायचे; पण त्या वाक्यामागे दडलेली जाणीव…
Pune Rain : पुण्यात अनेक भागांमध्ये गारांचा पाऊस, कडाक्याच्या उन्हानंतर थेट गारपीट, पुणेकरांची तारांबळ
जबरदस्त उकाड्यानंतर आता पुणे शहरामध्ये आज सायंकाळी सहा वाजेपासून काही भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पुणे शहरामध्ये अवकाळी पाऊस पडला. त्यानंतर पुण्यात पावसाने विश्रांती घेतली होती.…
Weather Update : राज्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता, वादळी वाऱ्यासह गारपीट होणार
राज्यात पुढचे चार दिवस पावसाची शक्यता आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत येण्याची भीती आहे. पुढच्या चार दिवसांत विदर्भ, मराठवाड्यात गारपीट होण्याची शक्यता…
Pahalgam Terror Attack : ‘वादी खुशहाल हैं; बेखौफ होकर आए…’; पहलगाममधल्या स्थानिकांची पर्यटकांना आर्त साद, दहशतवादी हल्ल्याची वर्षपूर्ती
Pahalgam Attack One Year Complete : सन 2024 मध्ये पर्यटकांच्या संख्खेने उच्चांक गाठला होता. सुमारे 2.35 कोटी पर्यटकांनी राज्यात भेट दिली होती. ‘वादी खुशहाल हैं, बेखौफ होकर आए’ अशी आर्त…
तुला डिजिटल अरेस्ट करतोय, पिंपरीतील तरुण फसला, 12 लाख द्यायला निघाला, 80 वर्षीय वडिलांची जागरुकता, भामट्यांचा डाव उधळला
Pimpri Digital Arrest avert : २७ तास चाललेल्या या प्रकारात आरोपींनी तरुणाचे बँक खाते आणि आधार कार्डाची माहिती मिळवली. तसेच ‘क्लिअरन्स सर्टिफिकेट’ देण्यासाठी बँक खात्यात रक्कम जमा करण्यास सांगितले. भीतीपोटी…
पतीला धर्म विचारुन संपवलं, मनात येतं दहशतवाद्यांशी लढून त्यांना वाचवू शकले असते तर… प्रगती संतोष जगदाळेंची जखम अजूनही भळभळती
Pune Santosh Jagdale Family on Pahalgam Attack : वर्षभरात खूप काही घडलं, पण आमच्या जखमा अजून ओल्या आहेत. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून बचावलेल्या आसावरी जगदाळे आणि त्यांची आई प्रगती जगदाळे…