Thane News: भिवंडीतील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश; कर्ज देण्याच्या नावाखाली करायचे फसवणूक, 9 जणांविरुद्ध गुन्हा
Fake Call Center Busted In Bhiwandi: भिवंडीतील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश झाला असून, चालकासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोगस कॉल सेंटर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, ठाणे:…
ठाणेकरांवरील जलसंकट संपेनाच! 48 तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार; कोणत्या भागांवर परिणाम होणार?
TMC Water Cut: ठाणे जिल्ह्यात अनेक भागांमध्ये पाणीकपात सुरू केला आहे. या आठवड्यात दिवा, मुंब्रा, कळव्यासह अनेक भागांमध्ये 48 तासांसाठी पाणी पुरवठा होणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) विनित जांगळे, ठाणे:…
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ठाण्यात धावली ‘डबलडेकर बस’, लवकरच दुसरी बसही येणार; कोणत्या मार्गावर सेवा सुरू?
Double Decker E-Bus: ठाण्यात पहिली डबलडेकर बससेवा सुरू झाली. टीएमटीच्या ताफ्यात दहा डबल डेकर ई-बस दाखल होणार असून ठाण्यातील बस प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. प्रतिनिधी,…
Thane News : मनसेने ठाणे आरटीओ कार्यालयातील मराठी वर्ग उधळले, अमराठी उमेदवारांना हुसकावून लावलं
ठाणे आरटीओ कार्यालयात सुरु असलेले मराठी वर्ग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उधळून लावले. अमराठी चालकांना रिक्षा आणि टॅक्सीचे परमिट देण्याआधी मराठी तरुणांना प्राधान्य द्या, अशी मागणी यावेळी मनसेच्या आंदोलकांनी केली.…
काका, एक माणूस तिथे बुडतोय; 4 वर्षांच्या चिमुरड्याची तत्परता, वाहतूक पोलिसांना कळवलं, फायर ब्रिगेडने तरुणाला वाचवलं
Thane boy saves man from drowning : कळवा नवीन खाडी पुलाजवळ पात्रात बुडणाऱ्या ३० वर्षीय तरुणाचा जीव अवघ्या चार वर्षांच्या चिमुकल्याची तत्परता आणि ठाणे वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेने वाचला. (फोटो– महाराष्ट्र…
Thane News : घोडबंदर रस्त्याचे नाव ‘मराठा योद्धा शूर चिमाजी अप्पा मार्ग’ करा, उपमहापौरांचा महासभेत प्रस्ताव
ठाण्यातील प्रसिद्ध घोडबंदर रस्त्याचे नाव ‘मराठा योद्धा शूर चिमाजी अप्पा मार्ग’ असं करा, अशी मागणी भाजपची आहे. भाजप नेते तथा ठाणे महापालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी याबाबतचा प्रस्ताव महासभेत मांडला…
TDCC Bank Election : ठाण्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी, जिल्हा बँक निवडणुकीत मित्रपक्षांमध्येच फूट
‘दि ठाणे – पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक’ निवडणुकीत मित्र पक्षांमध्येच उभी फूट पडली आहे. महायुतीच्या ‘परिवर्तन पॅनल’समोर ‘सहकार पॅनल’चे नवे आव्हान उभे राहिले आहे. भाजपमधील एक गट, शिवसेना, बविआ,…
Thane News : ऑनलाईन अंडी मागवली, पण फोडताच उग्र वास, ठाण्यात योग ट्रेनर महिलेची FDA कडे तक्रार
ठाण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका योग ट्रेनर महिलेने ऑनलाईन अंडी मागवली होती. पण ही अंडी फोडली असता प्रचंड उग्र वास आला. महिलेने व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर…
Kalyan ST Bus: कल्याण स्थानक परिसरातील कामामुळे आगाराचे स्थलांतर, सहा महिन्यांपासून एसटी प्रवाशांचे हाल सुरू
म. टा. वृत्तसेवा, कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरात ‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने आधीच स्टेशन परिसराला वाहतूककोंडीचे ग्रहण लागले आहे. त्यातच येथील मुख्य एसटी आगार तात्पुरत्या स्वरूपात विठ्ठलवाडी…
VIDEO : ठीक आहात का? परप्रांतीय कॅब चालकाच्या मारहाणीत दुखापत, ठाण्यातील वृद्धाला राज ठाकरेंचा फोन
Thane Cab Driver Assaults Old Man : ठाण्यात परप्रांतीय ओला चालक निशांत धर शुक्ला याच्या मारहाणीत जखमी झालेले वृद्ध सरोज दस्तुर यांच्याशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फोनवरुन चर्चा केली…