• Fri. Jul 3rd, 2026

    महाराष्ट्र टाइम्स

    • Home
    • इस्रो शास्त्रज्ञ असल्याचं भासवून शरीरसंबंध, नवी मुंबईच्या भामट्याचा राज्यात 11 महिलांना गंडा, 12 खोटी नावं वापरली

    इस्रो शास्त्रज्ञ असल्याचं भासवून शरीरसंबंध, नवी मुंबईच्या भामट्याचा राज्यात 11 महिलांना गंडा, 12 खोटी नावं वापरली

    Navi Mumbai Bogus Scientist : राहणीमान मोठ्या अधिकाऱ्यासारखे ठेवून आरोपी तरुण हा डॉक्टर, इंजिनीअर आणि बँक अधिकारी यांसारख्या उच्चशिक्षित महिलांना हेरायचा. लग्नाच्या भूलथापा देऊन त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करायचा (फोटो–…

    राष्ट्रवादीच्या पोस्टरवर अजितदादा-सुनेत्रा पवारांचा फोटो गायब, टीकेनंतर आदिती तटकरे म्हणाल्या, फोटोतून आमची निष्ठा ठरवू नका

    Ajit Pawar Photo missing from NCP Poster : कार्यक्रमासाठीच्या बॅनरवर केवळ सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या फोटोंना स्थान देण्यात आले होते, तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह दिवगंत नेते अजित पवार…

    Mumbai-Goa Highway : महामार्गाच्या खड्ड्यात मगरींचे ‘घर’; कामगारांची सतर्कता अन् रेस्क्यूमुळे दोन पिल्लांना नवजीवन

    मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामादरम्यान अचानक कामगारांना एका खड्ड्यात दोन मगरीचे पिल्लू दिसले. यामुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. पण योग्यवेळी वन विभाग आणि रेस्क्यू टीमला घटनास्थळी बोलवल्याने मगरीच्या पिल्लांना…

    War Effect : जुनं ते सोनं म्हणायची वेळ! गॅस सिलेंडर मिळेना, नागरिक पुन्हा चुलीकडे वळले, पण जंगलतोड वाढली

    गॅस टंचाईमुळे इंधन संकट ओढावले असून नागरिक पुन्हा चुलीकडे वळले आहेत. यामुळे वृक्षतोड वाढली असून पर्यावरण आणि आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. गॅसअभावी नागरिक पुन्हा चुलीकडे वळले(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रायगड,…

    Dadar-Bhusawal Train : रेल्वेकडून खान्देशाला मोठं गिफ्ट; दादर-भुसावळ एक्स्प्रेस कायमस्वरूपी धावणार, तिकीट दरातही दिलासा

    खान्देशातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. दादर-भुसावळ एक्स्प्रेस कायमस्वरुपी धावणार आहे. पश्चिम रेल्वेने ही गाडी विशेष न ठेवता आता कायम सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे खान्देशवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.…

    Ashok Kharat Case : अशोक खरातचे 300 व्हिडीओ पोलिसांच्या हाती, एसआयटीचे तीन संस्थांना पत्र, भोंदू बाबाची संपूर्ण ‘कुंडली’ बाहेर येणार

    अशोक खरात प्रकरणात आता नवी माहिती समोर येत आहे. एसआयटीकडून अशोक खरात प्रकरणात अतिशय वेगाने तपास सुरु आहे. आतापर्यंत एसआयटीकडे अशोक खरातचे 300 व्हिडीओ सापडले आहेत. तसेच एसआयटीने अशोक खरातच्या…

    Mumbai Metro : मिरा-भाईंदर दहिसर मेट्रो 3 एप्रिल पासून सुरु होणार, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

    मिरा-भाईंदरच्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मिरा-भाईंदर-दहिसर मेट्रो 3 एप्रिलपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरु होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

    Maharashtra Politics : ‘महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार’, शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारे यांचा दावा

    शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी मोठं भाकीत वर्तवलं आहे. “महराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार आहे. काहीतरी मोठं होणार आहे’, असे संकेत ज्योती वाघमारे यांनी दिले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अर्जुन…

    Rishikesh Vaidya : ऋषिकेश वैद्य प्रकरणात कोर्टात दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद, न्यायालयात काय-काय घडलं?

    अशोक खरात प्रकरणानंतर आता पुण्यात एका प्रकरणाची जोरदार चर्चा आहे. ऋषिकेश वैद्य नावाच्या बाबाने महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी आज कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टात…

    LPG Cylinder : छगन भुजबळ म्हणाले, ‘कदाचित तीन महिन्यात LPG बंद होईल’, मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

    राज्यात एलपीजी गॅससाठी अनेक ठिकाणी ग्राहकांच्या रांगा लागलेल्या बघायला मिळत आहेत. एलपीजीचा राज्यात पुरेसा साठा असल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. यानंतर दिल्लीत आज वरिष्ठ पातळीवर महत्त्वाची बैठक पार पडली…

    You missed