अमानवी प्रथेपासून ‘स्वातंत्र्य’ कधी? ई-रिक्षा बंद असल्याने माथेरानमध्ये पुन्हा हात रिक्षा
मुंबई : पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या माथेरानमध्ये ई-रिक्षाची चाचणी आणखी एक वर्षासाठी वाढवण्यास राज्य सरकारच्या मॉनिटरिंग कमिटीने मान्यता दिली आहे. मात्र ही समिती रिक्षा सुरू ठेवण्याबाबत पुढील निर्णय घेत नसल्याने मागील…
मान्सूनचा ब्रेक कधी संपणार? पावसाचं कमबॅक केव्हा? हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस लवकरच..
युवराज जाधव यांच्याविषयी युवराज जाधव Digital Content Producer महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | राजकारण, राष्ट्रीय आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी टीव्ही…
बेस्टच्या नियोजनाचे तीनतेरा; वाहक, साहाय्यक वाहतूक अधिकारी, टीसींच्या जागा रिक्त
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबईत बेस्टच्या वाहतूक नियोजनात महत्त्वाची भूमिका बजावणारे सहाय्यक वाहतूक अधिकारी, तिकीट काढणारे वाहक आणि विनातिकीट प्रवाशांची धरपकड करणारे तिकीट तपासनीसांचे मनुष्यबळ सध्या बेस्टला अपुरे…
तुम्हीही या संस्थेतून BBA केलंय का? ९ वर्षांपासून सुरु असलेल्या संस्थेच्या पदव्याच अनधिकृत
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : कर्जतमधील युनिव्हर्सल बिझनेस स्कूल (यूबीएस) या संस्थेत कोणतीही मान्यता न घेता विद्यार्थ्यांना इंग्लंडमधील कार्डीफ मेट्रोपॉलिटन विद्यापीठाची ‘बॅचलर ऑफ आर्ट्स इन बिझनेस अँड मॅनेजमेंट’ (बीएबीएम) ही…
Ganeshotsav 2023: गणेशोत्सवासाठी एसटीने गावी जायचंय? आजच तिकीट काढा, इतकेच बुकिंग शिल्लक
Ganeshotsav 2023: यंदाच्या गणेशोत्सवासाठी एसटीने गावी जाण्याचा विचार करत असाल तर आजच तिकीट बुक करा. कारण…
मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला झापले; रस्त्यांबाबतच्या आदेशाची अंमलबजावणी न केल्याने संताप
मुंबई : मुंबई हायकोर्टात आज खड्ड्यांच्या प्रश्नावर सुनावणी झाली. या सुनावणीसाठी सर्व सहा महापालिकांचे आयुक्त हायकोर्टात हजर होते. यावेळी हायकोर्टाने खड्ड्यांच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला फटकारलं आहे. ‘मुंबईत अनेक संस्था असून…
मुंबई विद्यापीठाच्या सिनेटचे बिगुल वाजले; सप्टेंबरच्या ‘या’ तारखेला होणार मतदान
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघाच्या सिनेट निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. पुढील महिन्यात १० सप्टेंबरला सिनेटच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यंदा या निवडणुकीत युवा सेना आणि महाराष्ट्र…
वसतिगृह कधी सुरु होणार? मुंबई विद्यापीठाच्या कारभारावर विद्यार्थ्यांची नाराजी
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : मुंबई विद्यापीठाने गेल्यावर्षी उद्घाटन केलेले आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह अद्यापही सुरू झालेले नाही. त्यामुळे हे वसतिगृह कधी सुरू केले जाणार, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे.…
मुंबईकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या ४०८२ घरांची सोडत कधी होणार, अतुल सावेंकडून मोठी अपडेट
मुंबई: म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबईतील विविध गृहनिर्माण योजनांतर्गत अंधेरी, जुहू, गोरेगांव, कांदिवली, बोरीवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव, सायन येथे उभारण्यात आलेल्या ४,०८२ सदनिकांच्या विक्रीकरिता १४ ऑगस्ट, २०२३…
लोकलमध्ये संधी हुकली, महिला थेट मोटरमनच्या केबिनमध्ये, दिवा स्थानकात ड्रामा, काय घडलं?
ठाणे : मुंबईकरांची लाइफलाइन समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये सकाळच्या वेळी चाकरमान्यांची मोठी गर्दी असते. ठाणे आणि परिसरातून मुंबईत कामासाठी मोठ्या प्रमाणावर नोकरदार वर्ग जात असतो. आज सकाळी खोपोलीहून छत्रपती शिवाजी…