• Wed. Sep 16th, 2026

vijay wadettiwar

  • Home
  • नागपुरात ओबीसींचा आज महामोर्चा; यशवंत स्टेडियम येथून सुरुवात, काय आहेत मागण्या?

नागपुरात ओबीसींचा आज महामोर्चा; यशवंत स्टेडियम येथून सुरुवात, काय आहेत मागण्या?

Nagpur OBC Mahamorcha: नागपुरात आज, शुक्रवारी विदर्भातील सकल ओबीसी समाजाच्या महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या तयारीची पाहणी गुरुवारी काँग्रेसचे विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी केली. obc morcha(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)…

१९९४चा GR अन् ५० टक्क्यांवरील २ टक्के आरक्षण चॅलेंज करा, मनोज जरांगे आक्रमक

Maharashtra Times•8 Oct 2025, 9:21 am मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण तापलंमनोज जरांगेंची छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवारांवर टीका१९९४ चा जीआर चॅलेंज करणार, मनोज जरांगेंची भूमिका

ओबीसी बैठकीत सकारात्मक निर्णय झाला तरी आमचा मोर्चा हा निघणार : विजय वडेट्टीवार

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•3 Oct 2025, 8:10 pm काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य करत सरकारवरही टीका केलीये. ते म्हणाले, ओबीसी बैठकी संदर्भात…

कर्जवसुलीच्या नोटीस देणाऱ्या बँकवाल्यांना बदडून काढा; विजय वडेट्टीवारांचे खळबळजनक वक्तव्य

Vijay Wadettiwar: कर्जवसुलीच्या नोटीस देणाऱ्या बँकवाल्यांना बदडून काढा, असे खळबळजनक वक्तव्य विजय वडेट्टीवारांनी केले. wadettiwar news(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, नागपूर: नगर, धाराशीवमध्ये पुरामुळे अतोनात नुकसान झाले असतानाही बँकांनी…

कुणबी नोंदी असणाऱ्यांनाच प्रमाणपत्र मिळेल, त्यामुळे ओबीसींनी चिंता करण्याची गरज नाही : फडणवीस

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Sep 2025, 5:59 pm मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पु्ण्यात माध्यमांशी संवाद साधला.यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे गटासह मविआवर टीका केली. मराठा आरक्षणाच्या जीआरबाबत पुन्हा एकदा त्यांनी भाष्य केलं. ओबीसींनी काळजी…

बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवारांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, कारण नेमकं काय?

Maharashtra Times•9 Sep 2025, 7:47 pm काँग्रेस नेत्यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेटविजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले

GR मुळे ओबीसींचं नुकसान…विजय वडेट्टीवार ओबीसींसाठी पुढे सरसावले, सरकारला इशारा

Maharashtra Times•8 Sep 2025, 3:39 pm मनोज जरांगेंच्या आंदोलनानंतर सरकारनं काढलेल्या जीआरला ओबीसी नेत्यांचा विरोधकाँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांचा जीआरला विरोधमराठा आरक्षणाशी संबंधित जीआरमुळं ओबीसींचं नुकसान, वडेट्टीवारांचं विधान

‘ठासून सांगतो, आम्हाला जे हवं होतं ते मिळवलं…’ मनोज जरांगे स्पष्टच बोलले

Maharashtra Times•7 Sep 2025, 2:45 pm मनोज जरांगेंचा माध्यमाशी संवादआम्हाला जे हवं ते मिळवलं, मनोज जरांगे जीआरवर समाधानीजीआरमध्ये भविष्यात बदल सुचवू, जरांगेंची प्रतिक्रियाविजय वडेट्टीवार यांच्या टीकेवर बोलणं जरांगेंनी टाळलं

आरक्षणाचा GR अन्यायकारक, ओबीसी आक्रमक…रस्त्यावर उतरण्याचा इशारा

Maharashtra Times•6 Sep 2025, 5:47 pm मराठा आरक्षणासंबंधीत जीआरवरून ओबीसींमध्ये नाराजीविजय वडेट्टीवारांनी सरकारला सुनावले”कुणबींना आरक्षण द्या, मात्र सरसकट आरक्षणाला विरोध, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

बाबू धीरज रखो, सब ओपन होगा; हनी ट्रॅपप्रकरणी वडेट्टीवारांचा गिरीश महाजनांना सूचक इशारा

Vijay Wadettiwar On Girish Mahajan: बाबू धीरज रखो जरा, सब ओपन होगा, असा इशारा काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्री गिरीश महाजन यांना दिला. wadettiwar vs mahajan (फोटो– महाराष्ट्र…

You missed