Ajit Pawar : अपघात नेमका कसा घडला? नेमकं काय घडलं? प्रफुल्ल पटेल यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार यांच्या निधनाच्या घटनेवर दु:ख व्यक्त केलं. बुधवारी सकाळी नेमकं काय घडलं? याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे :…
Ajit Pawar Death News : अजित दादांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आज विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात ठेवणार, उद्या सकाळी 11 वाजता अखेरचा निरोप
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पार्थिव आज दुपारी चार वाजेपासून रात्री उशिरापर्यंत बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात ठेवण्यात येणार आहे. विद्या प्रतिष्ठानच्या ट्रस्टींकडून याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
Mahesh Landge | गुंड, आका, भ्रष्टाचारी अन् घोटाळे; महेश लांडगेंचं अजित पवारांना चोख प्रत्युत्तर
Authored by: मानसी देवकर•Contributed by: अभिजित दराडे|Maharashtra Times•8 Jan 2026, 8:50 am Timelesss Relaxing Music Follow पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत नाराजी बाहेर येतेय.भाजप आमदार महेश लांडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित…
आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, पुणे जमीन गैरव्यवाहर प्रकरणी मोठी कारवाई, शीतल तेजवानीला अटक
मुंढवा येथील कोट्यवधीच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून समोर आलेल्या शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील तपासाचा वेग वाढवल्यानंतर पोलिसांनी शीतल तेजवानीची याआधी दोन वेळा चौकशी…
अजित पवारांचं शिक्षण काढलं, पार्थ पवार प्रकरणी संताप, अंजली दमानिया कडाडल्या
Maharashtra Times•22 Nov 2025, 1:06 pm Follow पार्थ पवार जमीन प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहेत. पार्थ पवार प्रकरणावरून अंजली दमानिया अजित…
जमीन खरेदी व्यवहार वादानंतर पार्थ पवारांना वडिलांचाच मोठा धक्का, काय घडलं पाहा
NCP Star Campaigner List : जमीन खरेदी व्यवहारात वादग्रस्त ठरलेले पार्थ पवार यांना वडील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच धक्का दिला आहे पार्थ पवार अजित पवार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. खास…
Ambadas Danve: त्यांनी राजीनामा देऊ केला होता, ‘वर्षा’वरील बैठकीत दादा संतापले, अंबादास दानवेंचा दावा
Ambadas Danve On Ajit Pawar: अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्यावर पुण्यातील जमीन खरेदी प्रकरणावरून आरोप करण्यात आले आहेत. हा व्यवहार रद्द करण्यात आल्याचे अजित पवार यांनी म्हटले असले…
अजित पवारांच्या अडचणी वाढणार? अंजली दमानिया घोटाळ्यांविरोधात पुन्हा कोर्टात जाणार
Maharashtra Times•11 Nov 2025, 5:03 pm Follow पार्थ पवार जमीन प्रकरणावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांचं भाष्यअंजली दमानिया अजित पवारांविरोधात पुन्हा कोर्टात जाणारदेवेंद्र फडणवीसांवर विश्वास नसल्याचं दमानियांचं वक्तव्य
Pune Land Scam: चोर तो चोरच; पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे, जमीन घोटाळ्याबाबत विजय वडेट्टीवारांची मागणी
Pune Land Scam: पुणे जमीन घोटाळाप्रकरणी पार्थ पवार यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. pawar vs wadettiwar(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, नागपूर: पुण्यातील कोरेगाव…
रोहित पवारांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर, जयकुमार गोरे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Times•10 Nov 2025, 4:36 pm Follow रोहित पवारांच्या टीकेला जयकुमार गोरेंचं प्रत्युत्तररोहित पवारांचं चॅलेंज स्वीकारलंं, जयकुमार गोरेंचं विधानरोहित पवांरांना मिरची का लागली? जयकुमार गोरेंचा सवाल