• Sun. Aug 30th, 2026
अजित पवारांचं शिक्षण काढलं, पार्थ पवार प्रकरणी संताप, अंजली दमानिया कडाडल्या

Maharashtra Times

पार्थ पवार जमीन प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहेत. पार्थ पवार प्रकरणावरून अंजली दमानिया अजित पवारांवरही निशाणा साधत आहेत. पार्थ पवारांचा फोन स्विच ऑफ असल्यावरूनही त्यांनी अजित पवारांना टोला लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed