• Thu. Nov 14th, 2024

    cm eknath shinde

    • Home
    • घराणेशाहीवर टीका करता मग श्रीकांत शिंदे तुमचा मुलगा नाही का? राऊतांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

    घराणेशाहीवर टीका करता मग श्रीकांत शिंदे तुमचा मुलगा नाही का? राऊतांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

    मुंबई: शिंदे गट हाच खरा शिवसेना पक्ष असल्याच्या विधानसभाध्यक्षांच्या निर्णयानंतर घराणेशाही मोडीत निघाली असे वक्तव्य करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयामुळे घराणेशाहीचा…

    शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल तोंडावर, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत नऊ महत्त्वाचे निर्णय

    मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नऊ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ‘सत्यशोधक’ हा मराठी चित्रपट टॅक्स फ्री करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात झालेल्या…

    आंबा काजू बोर्डासाठी १३०० कोटींची तरतूद; कोकण दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

    Edited by टीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 9 Jan 2024, 2:07 pm Follow Subscribe Ratnagiri News: कोकणासाठी आपण आंबा काजू बोर्ड स्थापन केला असून, यासाठी पाच वर्षांसाठी…

    आंबा काजू बोर्डासाठी तेराशे कोटी रुपयांची तरतूद, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

    म.टा.वृत्तसेवा,चिपळूण: कोकणासाठी आंबा काजू बोर्ड आपण स्थापन केला असून यासाठी पाच वर्षासाठी तेराशे कोटी रुपयांची तरतूद केल्याची महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. कोकणासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हॅलो पर्यटन स्थळांसाठी…

    अपात्रतेच्या निकालाला उरले अवघे काही तास, विधानसभाध्यक्ष नार्वेकर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या निकालास अवघे तीन दिवस उरले असतानाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी रविवारी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या…

    कोकणच्या विकासासाठी ५०० कोटी, मुंबई-गोवा महामार्ग कधी पू्र्ण होणार? मुख्यमंत्री म्हणाले…..

    म. टा. वृत्तसेवा, चिपळूण: ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमातून आत्तापर्यंत दोन कोटी एक लाख ९१ हजार ८०३ लाभार्थींना प्रत्यक्ष लाभ दिले आहेत. २६ लाख लाभार्थींना १७०० कोटी लाभ रायगड जिल्ह्यात दिले…

    पाणबुडी प्रकल्प गुजरातला? सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी, मुख्यमंत्री म्हणाले….

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: राज्यातील महत्त्वाचे प्रकल्प गुजरातला जात असल्याने आधीच वातावरण तापलेले असताना, आता राज्यातला पहिला पाणबुडी पर्यटन प्रकल्प सिंधुदुर्गातून गुजरातला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केल्याने पुन्हा राजकीय…

    मुख्यमंत्री पालिकेवर नाराज; स्थानिक तक्रारी गेल्यामुळे आयुक्तांना ‘सीएमओ’कडून नोटीस

    म. टा. प्रतिनिधी, येरवडा : स्थानिक नगरसेवक नसणे, प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जाणे आदी कारणांमुळे पुण्यातील स्थानिक तक्रारी थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडे करण्याचे प्रकार गेल्या काही महिन्यांत घडले. याविषयी मुख्यमंत्री एकनाथ…

    मुंबई ते अयोध्या रेल्वे सुरू व्हावी; जालना-मुंबई वंदे भारतचे स्वागत करताना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली इच्छा

    मुंबई: जालना- मुंबई ही वंदे भारत रेल्वे आज (३० डिसेंबर) छत्रपती शिवाजी टर्मिनल स्थानकात आली. या रेल्वेचे स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्थानकात उपस्थित होते. त्यांच्यासमवेत खासदार राहुल शेवाळे देखील…

    अधिकाऱ्यांच्या पदोन्नती परीक्षेत अनेक घोळ; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली

    मुंबई : राज्यातील बिगर राज्य नागरी सेवेच्या अधिकाऱ्यांमधून भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये आयएएस निवडीने होणाऱ्या पदोन्नतीसाठी २०२३ या वर्षीच्या छाननी परीक्षेमध्ये अनेक घोळ असल्याचे उघड झाले. त्यामुळे याविरोधात अधिकाऱ्यांनी थेट मुख्यमंत्री,…

    You missed