क्षमता असताना नेहमीच का डावललं जातं? ठाकरेंची साथ सोडणारे J.J शिंदेसेनेत नाराज, खदखद व्यक्त
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेसेनेने केलेल्या नियुक्त्यांमध्ये पश्चिम उपनगरात नाराजी उफाळून आली आहे. विलेपार्ले, गोरेगाव, दिंडोशी, चारकोपमधील इच्छुक पदाधिकाऱ्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली असून, पक्षनेतृत्वावर आश्वासनांची पूर्तता न केल्याचा आरोप…
ठाकरेंची माणसं फोडली, पण भाईंची डोकेदुखी वाढली; शब्द पाळला न गेल्यानं शिंदेसेना ‘विभाग’ली
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेसेनेनं विभागप्रमुखांच्या नियुक्त्या केल्या. यानंतर पक्षात नाराजी पसरली आहे. पश्चिम उपनगरात विलेपार्ले, गोरेगाव, दिंडोशी, चारकोपमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोष आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं…
मुंबई मनपा निवडणुकीबद्दल पत्रकारांचा प्रश्न, एकनाथ शिंदेंनी बोलणं टाळलं
Maharashtra Times•7 Sep 2025, 11:07 am एकनाथ शिंदेंचा माध्यमांशी संवादमनपा निवडणुकीबाबत प्रश्नावर शिंदेंनी बोलणं टाळलं
कोकणात ‘उबाठा’ला खिंडार, उद्धव ठाकरेंच्या विश्वासू समर्थकांनी साथ सोडली, सामंत बंधूंचा धमाका
Maharashtra Politics : गणेशोत्सवाचे औचित्य साधत सामंत बंधूंनी गणपती दर्शन कार्यक्रमाच्या निमित्ताने वैयक्तिक गाठीभेटी सुरु केल्या. याच वेळी पक्षप्रवेश कार्यक्रम घेत निवडणुकीच्या तयारीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. उद्धव ठाकरे-सामंत बंधू(फोटो–…
उद्धव ठाकरे राज ठाकरेंना मानाचं स्थान देण्याच्या विचारात; लवकरच ‘न भूतो न भविष्यती’ घडामोड?
मागील काही महिन्यांपासून ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. यानंतर आता उद्धव ठाकरे राज ठाकरेंना शिवाजी पार्कात होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी आमंत्रित करण्याची शक्यता आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून…
आंदोलनकर्त्यांची गैरसोय, ठाकरेंच्या आदेशानंतर कैलास पाटलांनी केली अन्नछत्राची सोय!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•31 Aug 2025, 10:05 pm मनोज जरांगे पाटील यांचं आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरु आहे. आंदोलनकर्त्यांची गैरसोय व्हावी म्हणून खारघर पासून त्यांना येण्यास मज्जाव केला.तसेच आंदोलन स्थळापासून जवळ असलेले…
इंडिया आघाडीच्या बी.सुदर्शन रेड्डींचा सत्कार, ठाकरे अन् जितेंद्र आव्हाडांच्या विधानानं वेधलं लक्ष
Maharashtra Times•29 Aug 2025, 7:52 pm इंडिया आघाडीच्या बी.सुदर्शन रेड्डींचा मातोश्रीवर सत्कारठाकरे, हर्षवर्धन सपकाळ, जितेंद्र आव्हाड यांची उपस्थितीउद्धव ठाकरेंचा बी.सुदर्शन रेड्डींचा पाठिंबा
उद्धव ठाकरेंची चिंता वाढवणारी बातमी, राज ठाकरेंच्या भेटीनंतर शिंदेंच्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला
उद्धव ठाकरे यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आज एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने भेट दिली आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी…
‘काका-पुतण्या, भाऊ-भाऊ एकत्र येऊन निष्ठा महाराष्ट्राशी नसेल, तर काहीही उपयोग नाही’
Political News : मराठी अभ्यास केंद्र, महाराष्ट्र देशाभिमानी संघ आयोजित ‘म मराठीचा, म महाराष्ट्राचा’ या निर्धार परिषदेत डॉ. दीपक पवार बोलत होते. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : ‘काका-पुतण्या, भाऊ-भाऊ एकत्र…
पाकिस्तानचा झेंडा घेऊन नाचणारे म्हणत ठाकरे गटाला डिवचलं, संजय शिरसाट काय म्हणाले?
Maharashtra Times•22 Aug 2025, 6:45 pm संजय शिरसाटांचा संजय राऊतांवर टीकाशिरसाटांनी राऊतांना पाकधार्जिणे म्हणत डिवचलंराऊतांना पाकिस्तानात पाठवा, संजय शिरसाटांचं विधान