• Fri. Jul 3rd, 2026

    uddhav thackeray

    • Home
    • आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी ‘मातोश्री’ निवासस्थानी

    आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी ‘मातोश्री’ निवासस्थानी

    राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी ‘मातोश्री’ निवासस्थानी दाखल झाले. त्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही ठाकरे बांधव एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : आताच्या घडीची सर्वात…

    बाळासाहेब गेल्यावर उद्धव ठाकरेंनी…; रामदास कदमांनी बोलण्याच्या ओघात ४ महत्त्वाचे किस्से सांगितले

    रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर अनेक गंभीर आरोप केले. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांचे पार्थिव दोन दिवस मातोश्रीवर ठेवले होते. दसरा मेळाव्यात बोलण्याची संधी नाकारली, असे दावे त्यांनी…

    रामदास कदमांच्या आरोपांना अनिल परबांचं चोख प्रत्युत्तर…

    Authored by: सूरज सकुंडे|Maharashtra Times•4 Oct 2025, 6:06 pm रामदास कदमांच्या आरोपांना अनिल परब यांचं प्रत्युत्तररामदास कदमांवर अनिल परबांचे गंभीर आरोपरामदास कदमांवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार, परबांनी केलं स्पष्ट

    ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवर भाष्य, गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले?

    Maharashtra Times•4 Oct 2025, 7:57 pm शिवसेना मंत्री गुलाबराव पाटलांची संजय राऊतांवर टीकासंजय राऊतांनी वाटोळ केलं, गुलाबराव पाटलांची टीका

    ठाकरेंना दसऱ्यालाच धक्का; राणेंच्या कट्टर विरोधकानं साथ सोडली; वर्षभरात तिसऱ्या पक्षात उडी

    दसरा मेळाव्याच्या दिवशी उद्धव ठाकरे गटाला धक्का बसला. तळकोकणातील नेते राजन तेली यांनी ठाकरेंची साथ सोडली आहे. ते लवकरच शिंदेसेनेत प्रवेश करतील. तेली यांनी भाजपमधून ठाकरे गटात प्रवेश केला होता.…

    इस्त्रीचे कपडे, व्हॅनिटी व्हॅन अन् रिकामे हात; शिंदेंचा ठाकरेंवर घणाघात, ‘ती’ परंपरा यंदाही कायम

    शिवसेनेचे प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यातून आक्रमक भाषण करत शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: माझ्या हातात काही…

    आता थांबायचं नाय! शिंदेंनी सभेत VIDEO लावला; ज्यावर विरोधकांना आक्षेप, त्यावरुन उद्धवना टोला

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्यावर जोरदार टीका केली. पूरग्रस्तांना आणि शेतकऱ्यांना मदत न करता, केवळ हात हलवत जाऊन तोंड वाजवत परत आल्याची टीका शिंदेंनी केली. (फोटो–…

    दसऱ्याला अतिवृष्टीग्रस्त भागात शेतकऱ्यांसोबत राहण्याचे ठाकरेंचे आदेश : ओमराजे निंबाळकर

    Maharashtra Times•1 Oct 2025, 4:12 pm #OmrajeNimbalkar #KailasPatil #UddhavThackeray #Dussehra #Farmers #FloodRelief #MaharashtraPolitics #ShivSena #ThackerayGroup #FarmersProtestपंजाब सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये दिलेत. या सरकारनेही तेवढेच द्यावे अशी खासदार…

    ‘राज ठाकरे यांना जीवे मारण्याचा कट होता’, एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचे गौप्यस्फोट

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जीवे मारण्याचा कट आखण्यात आला होता. त्यावेळी पोलिसांनी त्यांना कसं वाचवलं होतं, या विषयी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी एका मुलाखतीत माहिती दिली आहे. (फोटो–…

    पूरग्रस्तांच्या मदतीचा मुद्दा, ज्योती वाघमारे उद्धव ठाकरे अन् संजय राऊतांवर संतापल्या

    Maharashtra Times•28 Sep 2025, 2:45 pm डॉ. ज्योती वाघमारे यांची संजय राऊतांवर टीकाज्योती वाघमारेंनी उद्धव ठाकरेंवरही केली टीका