Eknath Shinde : ‘…तर शिवसेना फुटलीच नसती’, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
राज्यात महापालिका निवडणुकांचं बिगूल आगामी काळात वाजण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाची तयारी सुरु आहे. शिवसेनेकडूनही सध्या विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे. या दरम्यान एकनाथ शिंदे यांनी मुंबई…
CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय; शिंदेसेनेला दे धक्का, आमदारांमध्ये संताप, अस्वस्थता वाढली
सत्तास्थापना, खातेवाटप, पालकमंत्रिपद यावरुन सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत सुरु असलेली धुसफूस आता आणखी वाढली आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना घेतलेले काही निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडे राज्याचं…
महेश मांजरेकरांच्या ‘सुखा सुखी’ हॉटेलला भेट, आधी जेवणाचा आस्वाद; मग राज ठाकरेंकडून तोंडभरुन कौतुक!
Produced byविश्रांती शिंदे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Feb 2025, 11:46 am मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महेश मांजरेकरांच्या ‘सुखा सुखी’ हॉटेलला भेट दिली. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेक…
कोकणात ठाकरेसेनेला खिंडार; आणखी एक बडा नेता गळाला; शिंदेंचा धडाका भाजपची चिंता वाढवणारा
कोकणात ऑपरेशन टायगरनं वेग घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरु आहे. माजी आमदार राजन साळवींनी परवा शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता आणखी एक माजी आमदार शिंदेंच्या गळाला…
नव्यांना राम राम अन् निष्ठावंतांना थांब थांब! जळजळीत पत्र लिहून ठाकरेंना जय महाराष्ट्र
विधानसभा निवडणुकीत पानीपत झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाककरे पक्षाची अवस्था बिकट झाली आहे. पक्षाचे माजी आमदार, पदाधिकारी बाहेर पडत वेगळी वाट धरत आहेत. महाराष्ट्र टाइम्स.कॉम पुणे: विधानसभा निवडणुकीत पानीपत झाल्यानंतर…
शिवबंधन सोडलं, एकनाथ शिंदेंसोबत गेल्यावर राजन साळवी काय म्हणाले?
Authored byकोमल आचरेकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Feb 2025, 6:57 pm शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनी शिवबंधन सोडत हाती धनुष्यबाण घेतला. राजन साळवी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर…
…तर महायुतीची खासदार संख्या १७ वरुन थेट ४१; चक्रावून टाकणारे आकडे; ठाकरे, पवारांना धक्का
Maharashtra Politics : गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला मोठा झटका बसला. २०१९ मध्ये ३०३ जागांवर यश मिळवणाऱ्या भाजपला २४० जागांवरच झेंडा रोवता आला. खासदारांची संख्या कमी झाल्यानं भाजपला…
उद्धव ठाकरेंची पक्ष सांभाळायची कुवत नाही, त्यांना आत्मपरीक्षणाची गरज | निलेश राणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Feb 2025, 12:03 pm शिवसेनेचे आमदार निलेश राणेंनी बुधवारी (१२ फेब्रु.) महाआरती केली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला. ठाकरे गटातील गळतीवरून त्यांनी उद्धव…
टू विलर फिरवल्यागत विमान फिरवताय, एवढी तत्परता बीड प्रकरणात दाखवा; आरोपी सापडतील : वसंत मोरे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Feb 2025, 6:51 pm माजी मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा…ऋषिराज सावंत यांच्या फसलेल्या बँकॉक दौऱ्याची सध्या महाराष्ट्रभर चर्चा आहे. ऋषिराज सावंत यांचं…
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार; शिंदे गटातील प्रवेशावर शिवसैनिकांना बळ, सामतांना आधार ठरणार?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Feb 2025, 7:36 pm ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्ह्यातील माजी आमदार राजन साळवी यांनी आज…(12 फेब्रुवारी) पक्षातील उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून राजन साळवी हे ठाकरे…