सलाम..! सांगलीच्या जलदूत सरपंचाची गोष्ट, शेती पाडून ठेवली अन् गावकऱ्यांची तहान भागवली
स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : जिल्ह्यात यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने जत, आटपाडी आणि खानापूर या तीन तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पाऊसच पडला नसल्याने हातातोंडाला आलेले पीक गेल्यात जमा आहे.…
मद्यधुंद अवस्थेत कंटेनर चालकाचा प्रताप! वाहनांना दिली धडक; रिक्षाचा चक्काचूर, घटनेत दोघे गंभीर
सांगली: मिरजमध्ये भरधाव वेगात असलेल्या आणि मद्यधुंद ट्रक कंटेनर चालकाने हिट अँड रन करत रिक्षा आणि चारचाकीला दिलेल्या धडकेत दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये रिक्षाचा चक्काचूर झाला…
साहेब वाईट परिस्थिती आहे, काम बंद करू नका; पाण्यासाठी शेतकऱ्याने धरले अधिकाऱ्याचे पाय, तरीही…
सांगली: कायम दुष्काळी असलेल्या जत तालुक्यातील माडग्याल तलावात चर पाडून पाणी सोडण्याच्या शेतकऱ्यांच्या मागणीला अनेक वर्षानंतर यश आले आहे. खासदारांनी जेसीबी उपलब्ध करून दिला आणि आज काम सुरू करताच प्रशासनाच्या…
VIDEO | बाबा, माझी CRPF मध्ये निवड; एसटी कंडक्टरला धावत्या बसमध्येच फोन, प्रवाशांना पेढे वाटले
सांगली : शिराळा-मुंबई एसटी बस कंडक्टरला ड्युटीवर असतानाच फोन आला. मुलाची सीआरपीएफमध्ये निवड झाल्याचं त्याला फोनवर समजलं. ही गोड बातमी ऐकून कंडक्टरचा आनंद गगनात मावेनासा झाला. ही गूड न्यूज त्याने…
बैलगाडा शर्यतींना पुन्हा ब्रेक, राज्यातील या जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, कारण समोर
स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळं बैलगाडा शर्यती पुन्हा सुरु झाल्या होत्या. राज्याच्या विविध भागात बैलगाडा शर्यतींचं आयोजन केलं जातं. मात्र, सांगली जिल्ह्यात एका वेगळ्याच कारणामुळं बैलगाडा शर्यतींवर बंदी…
अब दिल्ली दूर नही! दिल्लीला जाणाऱ्या एक्स्प्रेसला राज्यात ४ नवे थांबे; रेल्वेचा मोठा निर्णय
मुंबई : महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी मध्य रेल्वेनं मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातून दिल्लीकडे जाणाऱ्या एक्स्प्रेसला आणखी चार थांबे देण्यात आले आहे. मिरज ते हजरत निजामुद्दीन या दरम्यान दर्शन एक्स्प्रेस ही रविवारी…
कंडक्टरची नोकरी सोडत संसारावर तुळशीपत्र; गोधनाचा सांभाळ करणाऱ्या सांगलीच्या बंडू पाटीलचा १५ वर्षांचा संघर्ष
सांगली: शासकीय नोकरी मिळवण्यासाठी अनेक तरुण आपल्या जीवाचे रान करत आहेत. अशातच सांगली जिल्ह्यातील एकाने एसटी महामंडळातली कंडक्टरची नोकरी सोडून, संसारावर तुळशीपत्र ठेऊन अखंड गो मातेची सेवा गेल्या १५ वर्षांपासून…
विश्वजित कदम यांची भाजपवर जहरी टीका; म्हणाले, इतिहास सांगतो की सत्तेची हवस…
सांगली : महाराष्ट्रासह देशात अनेक राज्यात भाजपने दुसऱ्यांचे पक्ष फोडून सत्ता स्थापन केली आहे. राष्ट्रवादी, शिवसेना फोडून त्यांनी राज्यात सत्ता मिळवली. काँग्रेसचे कोणाही नेते कोठेही जाणार नाहीत. काँग्रेस मध्ये कोणताही…
बुटात मोबाईल, केसात ब्ल्यूटूथ, वनविभागाच्या परीक्षेतील प्रकार, हायटेक कॉपीचं बिंग फुटलं
स्वप्नील एंरडोलीकर, सांगली : सांगलीत गुरुवारी झालेल्या वनविभागाच्या शिपाई पदासाठीच्या भरती परीक्षेत अतिशय चपळाईने कॉपी करणाऱ्या कॉपीबहाद्दराला पकडण्यात आले. वनविभागाच्या पथकाच्या निदर्शनास कॉपीचा प्रकार उघड झाल्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात…
मी उडी घेतोय! शोधण्याचा प्रयत्न करू नको, पुन्हा तुझ्या आयुष्यात येणार नाही म्हणत तरुणाची नदीत उडी
सांगली: जिल्ह्यातील मांगले येथील तुषार गणपती पांढरबळे (२४, मुळ गाव-बिळाशी) सध्या राहणार मांगले (ता शिराळा) याने वारणा नदीवरील मांगले – सावर्डे दरम्यानच्या बंधाऱ्यावरून वारणा नदीपात्रात उडी मारण्याची घटना काल घडली…