GR विरोधात OBC नेते कोर्टात, भुजबळ-हाके-वाघमारेंना घेरलं; मराठा बांधवांचा फडणवीसांना इशारा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•11 Sep 2025, 8:11 pm राज्य सरकारने मराठा समाजासाठी कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात जीआर काढला. या जीआर विरोधात ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. ओबीसी नेते मंगेश ससाने या जीआरच्या विरोधात…
जरांगेंना ओबीसींचं अस्तित्व संपवायचंय, शरद पवारांचा पाठिंबा, सरकारला झेपणार नाही | नवनाथ वाघमारे
Maharashtra Times•9 Sep 2025, 12:16 pm मराठा नेते मनोज जरांगे यांनी नारायणगडावरून दसरा मेळाव्याची घोषणा केलीय. यावरून आता ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी पुन्हा निशाणा साधलाय. नारायणगडाचे महंत आता जातीवादी…
मनोज जरांगेंवर जहरी टीका, नवनाथ वाघमारे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Times•8 Sep 2025, 1:43 pm रविवारी बीडमध्ये ओबीसी महाएल्गार मोर्चा पार पडलाओबीसी मोर्चात नवनाथ वाघमारेंचं भाषणमनोज जरांगेंवर नवनाथ वाघमारेंची जहरी टीका
Laxman Hake Viral Video : लक्ष्मण हाके यांचं वादग्रस्त वक्तव्य? व्हायरल व्हिडीओवर स्पष्टच बोलले
Maharashtra Times•22 Aug 2025, 12:07 pm OBC VS Maratha : राज्यात मराठा आंदोलनासाठी Manoj jarange आक्रमक झाले असतानाच त्यांना विरोध करण्यासाठी ओबीसी समाजाला एकत्र आणण्याचे प्रयत्न Chagan Bhujbal, Laxman Hake,…
शरद पवारांची मंडल नाही, बंडल यात्रा….नवनाथ वाघमारेंची टीका
Maharashtra Times•10 Aug 2025, 7:32 pm ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची शरद पवारांवर टीकाशरद पवारांची मंडल नव्हे, बंडल यात्रा…वाघमारेंनी डिवचलंशरद पवारांना नवीनच नाटक सुटलंय, वाघमारेंची टीका
संजय शिरसाट मुख्यमंत्री झालेले चालतील पण अजित पवार नको; ओबीसी नेत्याची ठाम भूमिका
Ajit Pawar CM- जित पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री पदाबद्दल खंत व्यक्त केली होती. त्यावर अनेकांची प्रतिक्रिया आली.राज्यातील ओबीसी नेत्याने अजित पवार मुख्यंत्री होऊ नयेत अशी भुमिका घेतली आहे. (फोटो–…
अजितदादा परवडणारे नाहीत, छगन भुजबळ-पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करा | नवनाथ वाघमारे
Authored byमानसी देवकर | Contributed byसंजय आहेर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 May 2025, 6:08 pm अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केल्यापासून चर्चा सुरू आहेत. ओबीसी नेते नवनाथ वाघमारे…
मनोज जरांगे दम असेल तर रस्त्यावर उतरा, नवनाथ वाघमारेंचं चॅलेंज, एकनाथ शिंदेंवरही टीका
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Apr 2025, 7:32 pm मनोज जरांगे आणि ओबीसी नेत्यांमधील वाद संपता संपत नाहीये. ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंनी पुन्हा एकदा जरांगेंना ललकारलंय. दम असेल तर स्वतः रस्त्यावर उतरा…
Navnath Waghmare : ‘जरांगे पिसाळलेला माकड’, नवनाथ वाघमारे यांची खोचक टीका, एकनाथ शिंदेंवरही साधला निशाणा
Navnath Waghmare Slams Manoj Jarange Patil :जालन्यामध्ये ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली. जरांगे हे पिसाळलेले माकड असून ते प्रसिद्धीसाठी काहीही करतात, असे वाघमारे म्हणाले.…
भाटेपुरीतून थेट लाल दिव्यापर्यंत! आकाशने गाठलं यशाचं आकाश, जालन्यातील पहिला IPS अधिकारी!
जिद्द, मेहनत आणि स्वप्नांची उंच झेप घेणाऱ्या एका तरुणाची कहाणी सध्या सगळीकडे चर्चेत आहे. जालना जिल्ह्यातील भाटेपुरी गावचा आकाश गोरे याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत…500 वा क्रमांक पटकावत मोठं यश…