• Wed. Jun 24th, 2026

    kolhapur crime news

    • Home
    • रस्त्याने जाताना अचानक गाढवाचा हल्ला, पाय सोडता सोडेना; नागरिकांनी दगड मारली अन्…; Video

    रस्त्याने जाताना अचानक गाढवाचा हल्ला, पाय सोडता सोडेना; नागरिकांनी दगड मारली अन्…; Video

    Kolhapur News: कोल्हापुरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका गाढवाने तिघांवर अचानक हल्ला करुन जखमी केलं आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. तिघांना रुग्णालयात दाखल केलं आहे.

    दोन दिवसांपासून आईशी संपर्क होईना, मुलगा पाहायला आला; घरामागे पुरलेला मृतदेह सापडला अन्

    कोल्हापूर: कोल्हापुरातील शाहूवाडी येथील गजापूरपैकी दिवाणबाग येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जेवण देत नाही म्हणून रागाच्या भरात वृध्द पतीने आपल्या वृध्द पत्नीच्या मानेवर कोयत्याने वार करून खून केल्याची…

    कोल्हापुरात मुळशी पॅटर्न! शिवाजी पेठेत भरदिवसा नंग्या तलवारी घेऊन थरारक पाठलाग, तरुणावर हल्ला

    कोल्हापूर : शिवाजी पेठेतील निवृत्ती चौकात पूर्व वैमनस्यातून एका तरुणावर तिघांनी तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. थरारक पाठलाग करत भर वस्तीत हल्ल्याची घटना घडल्याने शिवाजी पेठ परिसरासह शहरात…

    Crime News: कोल्हापूर पोलिसांना संशय, सापळा रचला; गाडी थांबवून उघडताच फुटला घाम

    कोल्हापूर : विक्री आणि तस्कारीसाठी बंदी असलेल्या व्हेल माशाची उलटी म्हणजे अंबरग्रीस अवैधरित्या विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्यांना कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आहे. आंबोली आजरा मार्गावर सापळा रचून त्यांच्याकडून तब्बल १० कोटी…

    करणी केल्याचा संशय; शेजारी घरात घुसला, ताटावर बसलेल्या कुटुंबावर सपासप वार, एकाचा मृत्यू

    कोल्हापूर: करणी केल्याच्या संशयावरून मंगळवारी रात्री घरात जेवत असलेल्या कुटुंबावर छोट्या तलवारीने सपासप वार करून सेंट्रिंग कामगाराचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आझाद मुकबुल मुलतानी (वय वर्ष ४८) असे…

    महापुरुषांबद्दल वादग्रस्त चॅटिंग, यात्रेच्या दिवशी राडा; कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार

    कोल्हापूर : कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातील तुरंबे या गावात एका अल्पवयीन तरुणाने दोघात झालेल्या संभाषणात महापुरुषांबद्दल वादग्रस्त चॅटिंग केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, या आक्षेपार्ह मजकूर व्हायरल करून जातीय तेढ…

    कालव्यात जळालेल्या अवस्थेत कार, गाडीत सडलेला मृतदेह; नेमकं काय घडलं? कोल्हापुरात खळबळ

    कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथे जवाहर साखर कारखान्याच्या पूर्वेस असणाऱ्या दूधगंगा डाव्या कालव्यात एक जळालेली कार मिळाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या जळालेल्या कारमध्ये एक मृतदेह देखील मिळाल्याने परिसरात…

    You missed