जायकवाडीसाठी पाणी सोडण्यास देवयानी फरांदेंचा विरोध,नाशिक जिल्हा प्रशासन सतर्क, कलम १४४ लागू
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : जिल्ह्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली असताना शहरे, औद्योगिक वसाहती आणि शेतीच्या गरजा विचारात न घेता जायकवाडीसाठी ८.६०३ इतके पाणी सोडण्याचे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे…
शिंदे पवारांवर टीका, फडणवीसांबद्दल मोठं वक्तव्य करत भाजप नेत्याचा मराठा आरक्षणासाठी राजीनामा
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी: भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तसेच पिंपरी चिंचवड शहर भाजपचे सर्वात जुने नेते एकनाथ पवार यांनी राजीनामा दिल्याने शहर भाजपला खिंडार पडले आहे. मराठा नेते मनोज…
अशोक चव्हाणांना मराठा आंदोलकांचा घेराव, भाजप नेत्यांना धसका, कार्यक्रम लांबणीवर
अर्जुन राठोड, नांदेड: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटत आहेत. प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाज आक्रमक झाला असून मराठा आरक्षणासाठी राजकीय नेत्यांना घेराव घालत आहेत. मराठा समाजाच्या या…
भाजपला निवडणुकींचा धसका? फडणवीस-बावनकुळेंकडून आमदार-खासदारांची कानउघडणी, कारण…
Devendra Fadanvis : दोन्ही नेत्यांकडून आमदारांशी व्यक्तिश: चर्चा करत त्यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला आणि त्यासाठी आमदार तसेच खासदारांचे रिपोर्ट कार्डही तयार करण्यात आल्याचे समजते.
महाडिक गटाला मोठा धक्का: राजाराम कारखान्याचे १२७२ सभासद अपात्र, सतेज पाटलांच्या बाजूने निकाल
कोल्हापूर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे १२७२ सभासद अपात्र असल्याचा निर्णय प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी दिला आहे. याप्रकरणी आमदार सतेज पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. कागदपत्रांची तपासणी…
देवेंद्र फडणवीसांना ते जुनं प्रकरण जड जाणार की सहीसलामत बाहेर पडणार? निकालाची तारीख ठरली
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : निवडणूक शपथपत्रात गुन्ह्याची माहिती लपवल्याचा आरोप असलेले भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्धच्या खटल्यात दोन्ही बाजुंचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल…
गायीच्या शेणापासून तयार साबण वापरल्याने मला कोणतेही त्वचाविकार नाहीत : चंद्रकांत पाटील
म. टा. प्रतिनिधी, पुणे : गायीच्या शेणापासून तयार केलेला साबण मी मागील तीस वर्षे वापरत असून, त्यामुळे मला कोणतेही त्वचा विकार झाले नाहीत, करोना साथरोगाच्या काळात सर्वत्र फिरूनही मला काही…
हॅकरचं अजब धाडस, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे फेसबुक पेज हॅक,पोलिसात तक्रार दाखल
सातारा : सातारा- जावली मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे फेसबुकवरील Chh.ShivendraRaje Bhonsle हे अधिकृत फेसबुक पेज अज्ञात हॅकरने हॅक केले आहे. याबाबत सातारा पोलिसांच्या सायबर सेलकडे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या…
राष्ट्रवादीचा आमदार म्हणतो माढ्यात भाजप २ लाखांचं लीड, शिंदे गटाकडून समाचार, म्हणाले…
सोलापूर:राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदेनी एका वृत्तवाहिनीला माहिती देताना वक्तव्य केले की,भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे आगामी लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातून दोन लाख मतांनी निवडून येतील.राष्ट्रवादीच्या एका आमदाराने भाजप खासदार…
काँग्रेसवर टीका पण कोल्हापूर लोकसभेबाबत सूचक वक्तव्य, धनंजय महाडिक नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूर: राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी आज कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षाकडून राज्यातील ४८ लोकसभा जागांची तयारी सुरू आहे, असं म्हटलं. या निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…