• Mon. Nov 25th, 2024

    सतेज पाटील

    • Home
    • छ. राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणूक, रात्री १२ वाजता मोठा निर्णय, सतेज पाटलांना धक्का

    छ. राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणूक, रात्री १२ वाजता मोठा निर्णय, सतेज पाटलांना धक्का

    कोल्हापूर : सध्या कोल्हापुरात श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सतेज पाटील विरुद्ध महाडिक असा सामना रंगलेला पाहायला मिळत आहे. अशातच सतेज पाटील गटाला पुन्हा एकदा…

    त्यांच्या हातात कारखाना दिला तर उद्या सभासदाला पण टोल लावतील, अमल महाडिक यांचा घणाघात

    कोल्हापूर : विरोधकांचा इतिहास काढला तर केवळ बेईमानी आणि फितुरीच हाती लागेल, यांच्या हातात सत्ता गेली तर उद्या सभासदांना कारखान्यात येण्या-जाण्यासाठी टोल भरावा लागेल, अशी उपरोधिक टीका अमल महाडिक यांनी…

    आकडा आणि काट्याचं बंटींनी नातं सांगितलं तर महाडिक म्हणतात, खोट दाखवा अन् दोन लाख बक्षीस मिळवा

    म.टा. प्रतिनिधी कोल्हापूर : आकडा आणि काटा यांच्याशी महाडीक यांचे जवळचे नाते आहे. या दोन्हीत फेरफार करून आजपर्यंत महाडिकांनी जिल्हातील सहकारी संस्था लुटल्या. राजाराम कारखान्यातही याच माध्यमातून सभासदांना लुटणाऱ्या महाडिकांना…

    त्यांच्या हातात कारखाना दिला तर उद्या सभासदाला पण टोल लावतील; अमल महाडिकांचा टोला

    कोल्हापूर: विरोधकांचा इतिहास काढला तर केवळ बेईमानी आणि फितुरीच हाती लागेल, यांच्या हातात सत्ता गेली तर उद्या सभासदांना कारखान्यात येण्या-जाण्यासाठी टोल भरावा लागेल, अशी उपरोधिक टीका अमल महाडिक यांनी केली.…

    कोल्हापुरात राजकारण तापले; विरोधकांवर गंभीर आरोप करत महाडिकांचे सतेज पाटलांना प्रत्युत्तर

    कोल्हापूर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना हा कोल्हापूर शहरालगत मोक्याच्या ठिकाणी उभा आहे. कारखान्याची स्वमालकीची १७ एकर जमीन विरोधकांना खुणावते आहे. कसबा बावड्यातील बहुतांश भूखंड लाटणाऱ्यांना आता राजारामच्या सातबारावर…

    राजाराम कारखान्याला गिळणाऱ्यांना रोखा, त्यांना धडा शिकवा, बंटी पाटलांचा महाडिकांवर हल्लाबोल

    म. टा. प्रतिनिधी कोल्हापूर : राजाराम सहकारी साखर कारखान्याची यंत्रणा वापरून याठिकाणचा ऊस बेडकिहाळ येथील स्वतःच्या खासगी कारखान्याला नेला जातोय. ही प्रवृत्ती राजाराम साखर कारखाना गिळंकृत करू पाहत आहे. या…

    कितीही प्रयत्न करा, वर्षभरात विस्तारीकरण करणारच, महाडिकांचं बंटी पाटलांना चॅलेंज

    म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर : गगनबावड्यातील डी. वाय. पाटील कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी ओतण्याचे काम ज्यांनी केले, तेच आज शेतकऱ्यांचा कळवळा असल्याचे ढोंग करत आहेत. कुणीही कितीही विरोध केला…

    ठरलंय कंडका पाडायचा, हिसका दाखवायचा, २९ उमेदवार अपात्र, पाटलांचा पुढचा गेम, थेट पुरावे दिले

    म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर : कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत पोटनियमाचे कारण पुढे करत २९ उमेदवारांना अपात्र ठरविल्यानंतर त्यांच्या पात्रतेचे सव्वा लाखावर कागदपत्रे आमदार सतेज पाटील यांनी…

    छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत सतेज पाटलांना धक्का, २९ उमेदवारांचे अर्ज बाद

    कोल्हापूर: छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अर्ज छाननी प्रक्रियेत विरोधी आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीतील २९ उमेदवारांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने अपात्र ठरवले आहेत. तर २९…

    आमचं ठरलंय कंडका पाडायचा… सभासदांनी ठरवलंय, सहकार टिकवायचंय; महाडिक-पाटील आमने-सामने

    कोल्हापूर : छत्रपती सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापुरात पुन्हा एकदा आमदार सतेज पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक या दोन गटातील वादात प्रचाराचा धुरळा उडणार आहे. आमदार पाटील यांनी…